सीपीआरची ऐतिहासिक कामगिरी; कवटीच्या तळाशी दोन जटिल शस्त्रक्रिया यशस्वी
सीपीआरमध्ये कवटीच्या तळाशी संबंधित दोन गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी कोल्हापूर, दि. १२ : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाच्या (सीपीआर) न्यूरोसर्जरी विभागाने दोन अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी करून वैद्यकीय क्षेत्रात […]
