सर्किट बेंचच्या तयारीची खासदार धनंजय महाडिक व भाजपा प्रमुख पदाधिकारी यांच्या कडून पाहणी 

  कोल्हापूर प्रतिनिधी/ मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूरला मंजूर झाल्यामुळे पक्षकारांना विनाविलंब न्याय मिळण्यास मदत होईल, असा विश्‍वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला. खंडपीठ कृती समिती सदस्य आणि वकिलांसह सर्किट बेंच तयारीची पाहणी […]

महादेवीला परत आणण्याच्या हालचालींना गती; अमित शहा यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दिल्लीमध्ये बैठक
खासदार धैर्यशील मानेंच्या प्रयत्नांना यश...

Media control news network  नवी दिल्ली : येथे नांदणी मठाची हत्तीनी महादेवी हिला परत आणण्याच्या संदर्भात उच्चस्तरीय बैठक पार पडली यावेळी देशाचे गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  खासदार डॉ श्रीकांत शिंदे,खासदार धैर्यशील माने व […]

कोल्हापूर विमानतळाच्या वेगवान विकासाबाबत झाली सकारात्मक चर्चा, खासदार धनंजय महाडिक यांची माहिती

Media control news network कोल्हापूर विमानतळाच्या विकासाबाबत आज नवी दिल्लीमध्ये बैठक झाली. नागरी हवाई वाहतुक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत काही महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली. कोल्हापूर विमानतळावरील धावपट्टी […]

न्यू राजापूर विद्या मंदिरच्या अध्यक्षपदी बाबासो कांबळे तर उपाध्यक्षपदी वैशाली कांबळे यांची निवड

प्रतिनिधी, प्रकाश कांबळे / पट्टणकोडोली ता हातकणंगले येथील न्यू राजापूर विद्या मंदिर, या जिल्हा परिषद शाळेतील शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी बाबासाहेब पांडुरंग कांबळे यांची तर उपाध्यक्षपदी सौ वैशाली चंद्रकांत कांबळे यांची निवड करण्यात आली बाबासाहेब […]

जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षणाच्या बरोबरीने कलागुणांची जोपासना करणे गरजेचे, खासदार धनंजय महाडिक यांचे मत

Media control news network  सध्याच्या युगात प्रचंड स्पर्धा आहे. अशा वेळी दर्जेदार शिक्षणाबरोबर, संस्कार आणि कलागुणांची जोपासना आवश्यक आहे. शिक्षकांनी नवी पिढी घडवण्यासाठी आपली जबाबदारी ओळखून काम करावं, त्यातून भविष्यात भारत देश जागतिक पातळीवर महासत्ता […]

नागरी आयुष्मान केंद्राचा शुभारंभ खासदार धनंजय महाडीक यांच्या हस्ते संपन्न.

  कोल्हापूर दि.30 : शहरातील गोरगरीबांना चांगल्या आरोग्य सेवा, सुविधा देण्यासाठी महापालिकेच्यावतीने नव्याने सुरु केलेल्या दोन नागरी आयुष्मान केंद्राचा शुभारंभ आज खासदार धनंजय महाडीक यांच्या हस्ते करण्यात आला. हा कार्यक्रम रुईकर कॉलनी येथील चांदणेनगर व […]

रोटरी क्लब ऑफ गार्गीजचे अकरावे “यामिनी” प्रदर्शन आज, उद्या, परवा हॉटेल सयाजी येथे आयोजित

  कोल्हापूर/प्रतिनिधी : दसरा दिवाळी जवळ येताच कोल्हापुरच्या जनतेला वेध लागतात ते यामिनी या प्रदर्शनाचे. दरवर्षीच्या वाढत्या प्रतिसादामुळे रोटरी क्लब ऑफ गार्गीजने यावर्षी हे प्रदर्शन २०,२१ व २२ सप्टेंबर २०२४ रोजी विक्टोरिया हॉल, सयाजी हॉटेल, […]