२५ वर्षांची प्रतीक्षा संपली; विकासकामांना गती देणाऱ्या उपक्रमाची कृष्णराज महाडिकांकडून पाहणी
Media control news network कोल्हापूर, प्रतिनिधी/ धार्मिक, पर्यटन आणि सांस्कृतिक ओळख जपणाऱ्या कोल्हापूर शहरात महिलांसाठी मूलभूत नागरी सुविधांचा प्रश्न अनेक वर्षांपासून ऐरणीवर होता. विशेषतः अंबाबाई मंदिर, ज्योतिबा, पन्हाळा या ठिकाणी येणाऱ्या महिला भाविक आणि पर्यटकांना […]
