कांदिवलीत माघी गणेशोत्सवात युवा समाजसेवक शेखर शेरे यांच्यामार्फत विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन….!

मुंबई : “कांदिवलीचा इच्छापूर्ती गणेशोत्सव” दरवर्षी प्रचंड धूमधडाक्यात साजरा होत असतो. माघी जयंती मध्ये हा गणेशोत्सव गणपती प्रसिद्ध आहे. यंदाचे बारावे वर्ष आहे. या निमित्त युवा समाजसेवक शेखर शेरे यांच्या संकल्पनेतून इच्छापूर्ती बाप्पाचा दरबार साकाराला […]