जाणून घ्या जिओ,एअरटेल आणि व्हीआयचे नवे रिचार्ज प्लॅन्स…

रिलायन्स जिओ, एअरटेलने 3 जुलैपासून आपले सर्व प्लान्स महाग केले आहेत. तर व्होडाफोन आयडियाचे रिचार्ज प्लान्स 4 तारखेपासून. म्हणजेच आता कोट्यवधी युजर्सना रिचार्ज करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतील. सर्व टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या प्रीपेड आणि पोस्टपेड […]