वाहन पासिंग विलंब शुल्क अखेर सरकारकडून रद्द –आमदार सतेज पाटील यांनी विशेष उल्लेख सूचनेद्वरे वेधले लक्ष

कोल्हापूर : रिक्षा, टॅक्सी, लक्झरी बसेस आदी वाहनांच्या पासिंगसाठी आकारले जाणारे विलंबशुल्क आणि प्रादेशिक विभागाच्या अन्य जाचक अटी रद्द कराव्यात अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी विशेष उल्लेख सूचनेद्वारे विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे […]