डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना ‘निलिमाराणी साहित्य सन्मान २०२५’ जाहीर
निलिमाराणी साहित्य सन्मान' अंतर्गत रुपये १० लाखांची रोख रक्कम, शुद्ध चांदीची स्मृतिचिन्ह, आणि प्रशस्तिपत्र प्रदान केले जाणार आहे.

Media control news  network  (MIC) नवी दिल्ली २० : ओडिशा राज्याच्या भुवनेश्वर येथील कादंबिनी साहित्य अकादमीच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठित ‘निलिमाराणी साहित्य सन्मान २०२५’ जाहीर झाला असून, महाराष्ट्र कॅडरचे भारतीय परराष्ट्र सेवेतील निवृत्त वरिष्ठ अधिकारी, […]

70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा : ‘वाळवी’ ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

 नवी दिल्ली :  ‘ वाळवी ’ या चित्रपटाला मराठी भाषेतील सर्वोत्तम चित्रपटाचा, ‘मर्मर्स ऑफ द जंगल या माहितीपटला नॉन फिचर फिल्म श्रेणीतील सर्वोत्तम माहितीपटाचा पुरस्कार, “आणखी एक मोहेन्जो दडो”  या या माहितीपटला सर्वोत्तम जीवनचरित्रात्मक ऐतिहासिक पुनर्निर्माण संकलन चित्रपटाचा, ‘वारसा’ (लेगसी)’  या माहितीपटला सर्वोत्तम कला-संस्कृती चित्रपटाचा तर सर्वोत्तम निवेदन आणि […]

राजधानीत वसंतराव नाईक यांची जयंती साजरी..

नवी दिल्ली   : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची सर्वाधिक काळ धुरा सांभाळणारे वसंतराव नाईक यांची जयंती उभय  महाराष्ट्र सदन  व  महाराष्ट्र परिचय केंद्रात आज   साजरी करण्यात आली. कॉपरनिकस  मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी  आयुक्त रूपिंदर सिंग यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून […]