नवी दिल्लीत होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान सांगलीला मिळाल्याचा अभिमान – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे  
डॉ. तारा भवाळकर यांचे निवासस्थानी भेटून केले अभिनंदन  

डॉ. तारा भवाळकर यांचे निवासस्थानी भेटून केले अभिनंदन सांगली, दि. ७ :नवी दिल्लीत होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान सांगलीला मिळाल्याचा अभिमान आहे. डॉ. तारा भवाळकर यांच्या रूपाने योग्य निवड झाल्याचे समाधान व्यक्त करत कामगार मंत्री […]

संधी मिळाल्यास विधानसभा लढवणार युवा नेते कृष्णराज महाडिक…

युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी पत्रकार परिषद घेऊन कोल्हापूर विकास कामासाठी राज्य शासनाकडून 25 कोटी विशेष निधी आणल्याचे सांगत आगामी विधानसभा निवडणूकीत संधी मिळाल्यास निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. कोल्हापूर शहरातील विविध प्रभागातील रस्ते डांबरीकरण, […]

कोल्हापूर जिल्ह्यात महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या पथदर्शी प्रकल्पाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ

कोल्हापूर दि. 15 : शासनाच्या विविध सेवा नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत तयार केलेल्या पथदर्शी प्रकल्पाव्दारे निश्चितच हाईल. या पथदर्शी प्रकल्पाचे अनुकरण करुन राज्यातील इतर जिल्ह्यातही हा प्रकल्प राबविण्यात येईल असे […]

भाजपा कोल्हापूर ग्रामीण पूर्व जिल्हा अधिवेशन चोकाक येथे संपन्न …

कोल्हापूर : भारतीय जनता पार्टी ग्रामीण पूर्व जिल्ह्याचे अधिवेशन आज चोकाक याठिकाणी भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. यावेळी सुरेश हाळवणकर,शौमिका महाडिक यांनी उपस्थित सर्वांना मार्गदर्शन केले. लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी […]

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आप कडून महापालिकेस घेराव….

कोल्हापूर: शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. खड्डेमय प्रवासाने नागरिक हैराण झाले आहेत. निकृष्ट दर्जाचे काम केल्यानेच शहरातील रस्ते मुदतीआधी खराब झाल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. याविरोधात खड्डेमुक्ती आंदोलन छेडले जाणार असून स्वातंत्र्य […]

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या पाठपुराव्याने कागल येथे नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व संलग्नित आयुर्वेद रुग्णालयास मंत्रिमंडळाची मंजुरी

मुंबई, दि. ७ : जिल्ह्यातील कागल येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व संलग्नित १०० रुग्णखाटांच्या आयुर्वेद रुग्णालयास पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या पाठपुराव्याने मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे.आयुर्वेदाचा पायाभूत सिध्दांत स्वास्थस्य स्वास्थ्य रक्षणम् […]

*महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालयांना केंद्र सरकारने विशेष आर्थिक मदत द्यावी-खासदार धनंजय महाडिक

नवी दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरू आहे. कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यसभेत बोलताना, महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालयांसाठी केंद्र सरकारकडून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी केली. महाराष्ट्रात 11000 पेक्षा अधिक सार्वजनिक ग्रंथालये आहेत. लाखो वाचकांना दर्जेदार पुस्तके, […]

आत्मनिर्भर आणि विकसित भारत संकल्पनेला गती देणारा केंद्रीय अर्थसंकल्प, तर समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देणारा राज्याचा अर्थसंकल्प – खासदार धनंजय महाडिक

कोल्हापूर : आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारत संकल्पनेला गती देणारा केंद्रीय अर्थसंकल्प, तर समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देणारा राज्याचा अर्थसंकल्प आहे असे कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत खासदार धनंजय महाडिक यांनी वक्तव्य केले. केंद्रीय अर्थमंत्री […]

येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला त्यांची जागा दाखवून देऊ

कोल्हापूर दि. 2 : जनतेची दिशाभूल करून लोकसभा निवडणुकीत यशाच्या वल्गना करणाऱ्या महाविकास आघाडीला उद्याच्या विधानसभा निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देऊ असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेतील आमदार योगेश टिळेकर यांनी केले. कोल्हापूर महानगर […]

कोथरुड मधून लढणे हा तर पक्षाचा आदेश होता… 

मुंबई : एबीपी माझाच्या ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमास १२ वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त आयोजित ‘माझा कट्टा’ विशेष मुलाखत सत्रास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आपली सहचारिणी अंजली पाटील यांच्यासमवेत उपस्थित होते. यावेळी पाटील […]