सांगली जिल्हयामध्ये पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा व्हावा याकरीता सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव स्पर्धा आयोजीत पारितोषिक वितरण उत्साहात पार पडला.

सांगली जिल्हा पोलीस दलातर्फे गणेशोत्सव पारितोषिक वितरण  सांगली जिल्हयामध्ये पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा व्हावा याकरीता मा. पोलीस अधीक्षक, सांगली यांच्या संकल्पनेतून सांगली जिल्हा पोलीस दलाचे वतीने उपविभागीय स्तरावर सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव स्पर्धा आयोजीत करून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना […]

डॉ. ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन संचलित चांगुलपणाची चळवळीतील सर्व पदाधिकारी सदस्य यांनी मानले आदरणीय डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे सर यांचे आभार.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाची घोषणा ३/१०/२०२४ रोजी केली.  डॉ. ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन संचलित चांगुलपणाची चळवळीतील सर्व पदाधिकारी सदस्य यांनी मानले आदरणीय डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे सर यांचे आभार. […]

शारदीय नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला करवीर निवासिनी श्री अंबाबाई सुवर्ण पालखी ट्रस्टच्या पुढाकारातून ४५ तोळे, सोन्याचा मुलामा दिलेली प्रभावळ देवीला अर्पण
भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौ, अरुंधती धनंजय महाडिक

———— स्नेहा शिवाजी शिंगे ————–  शारदीय नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला, खासदार धनंजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असणार्‍या, करवीर निवासिनी श्री अंबाबाई सुवर्ण पालखी ट्रस्टच्या पुढाकारातून, अंबाबाई देवीसाठी सोन्याचा मुलामा असलेली प्रभावळ देण्यात आली. भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौ. […]

प्रेस क्लबच्या वतीने, मालोजी केरकर यांना जीवन गौरव पत्रकार पुरस्कार.

  डोळ्याला दिसतय ते फोटो मध्ये येते व जे दिसत नाही ते वृत्तपत्रामध्ये येते असे म्हटले जाते. वृत्तपत्राचे छायाचित्रकार म्हटले की समाजामध्ये विशेष यांना महत्त्व आहे. असे असताना काळाच्या ओघांमध्ये अनेक बदल घडत गेले. पूर्वी […]

श्री, महालक्ष्मी चरणी नाव न जाहीर करण्याच्या अटीवर भक्ताने एवढे सोने केले अर्पण

श्री. करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई श्रीदेवी चरणी नाव जाहीर न करणेच्या अटीवर एका भक्ताने दान स्वरुपात सोमवार दि. ३०/०८/२०२४ रोजी अंदाजे ७११.०० मिलीग्रॅम (७१ तोळे १०० ग्रॅम) वजनाचा अंदाजे किंमत रु. ५०,३३,१६८/- चा सुवर्ण सिंह […]

देशभूषण हायस्कूल विद्यार्थ्यांचे इंग्रजी हस्ताक्षर स्पर्धेमध्ये यश…

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूर येथील देशभूषण हायस्कूल वर्षभर विविध स्पर्धा आयोजित करत असते विद्यार्थ्यांच्यामध्ये कलागुणांचा कौशल्य निर्माण करून अभ्यासामध्ये सातत्य निर्माण करून त्यांच्यामध्ये शिक्षणासंबंधीत आवड निर्माण व्हावे या उद्देशाने आपले विद्यार्थी चांगले शिक्षण घेऊन […]

कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक मदन भंडारी,हेमंत शहा आणि प्रताप कोंडेकर यांनी चक्क ७० दिवसात कोल्हापूर ते लंडन केला २० देशांचा थरारक प्रवास

  कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर येथील प्रसिद्ध उद्योगपती विख्यात गिर्यारोहक आणि सुप्रसिद्ध मुसाफिर हेमंत भाई शहा, बांधकाम व्यावसायिक मदन भंडारी व प्रताप उर्फ बापू कोंडेकर आणि गुजरात मधील रीशी पावर सिस्टीम या कंपनीतील उच्च पदस्थ अधिकारी […]

अवैध गॅस रिफिलिंग स्टेशनवर कारवाई; 25 हजारांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर  : भारतनगर झोपडपट्टी (साळोखे पार्कजवळ) या भागात अन्नधान्य वितरण कार्यालयाच्या पथकाने 2 जुलै रोजी छापा टाकून अवैध गॅस रिफिलिंग स्टेशनवर कारवाई केली. यावेळी घटनास्थळावर वजनकाटा, 1HP क्षमतेची मोटर, पाईप नोझल, 3 रिकामे 2 भरलेले […]

सांगली, सांगलवाडी चावडी तलाठीचा अजब कारभार….

 मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क सांगली (सांगलीवाडी) : दि 15 सध्या दहावी आणि बारावीचा निकाल लागल्याने अनेक विद्यार्थी व पालकांना पुढील अकरावी बारावी साठी ऍडमिशन घेत असताना उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी सांगलवाडी चावडी […]

राजकीय वारसदार कोण?

मिडिया कंट्रोल न्यूज नोट राजकीय वारसदार कोण? काल भेटलो तेव्हा साहेबांनी विचारल जॅकेट घातलायस नव मी हरकून टुम घराच्या खापरी वर तुळशीचे पान ठेवून कार्य सुरु …. राजकीय वारसदार म्हणून जिल्ह्यातील बड्या नेत्यांच्या मुलांचीच जास्त […]