रुईकर कॉलनी महाडिक वसाहत विकसित मैदानाचे लोकार्पण सोहळा.. खासदार धनंजय महाडिक यांच्या

कोल्हापूर दि. ०६ शहर विकासाच्या नावाखाली कोल्हापूरच्या माजी पालकमंत्र्यांकडून नागरिकांची केवळ दिशाभूल, खासदार धनंजय महाडिक यांचे टिकास्त्र, रूईकर कॉलनीमध्ये सुशोभित केलेल्या मैदानाचे लोकार्पण कोल्हापूरच्या माजी पालकमंत्र्यांनी विकासाच्या नावाखाली कोल्हापूरच्या नागरिकांची केवळ दिशाभूल केली. मात्र सत्यजीत […]

वारणा धरणात 26.81 टी.एम.सी. पाणीसाठा..

सांगली, दि. 22 : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 26.81 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. […]

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या
योजनांसाठी सादर केलेल्या अर्जाच्या प्रती सादर कराव्यात

कोल्हापूर, दि. 12 : राष्ट्रीय मागासवर्ग वित्तीय विकास महामंडळ दिल्ली (एनएसएफडीसी, दिल्ली) व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) मार्फत सन 2023-24 या वित्तीय वर्षासाठी सुविधा कर्ज योजना 5 लाख रुपये व महिला […]

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योनेचे अर्ज स्विकारण्यासाठी 81 प्रभागात सेंटर सुरु करा- प्रशासक के.मंजूलक्ष्मी

Media control news network कोल्हापूर ता.11 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतून शहरातील जास्तीजास्त महिलांना लाभ मिळण्यासाठी 81 प्रभागात अर्ज स्विकारणेस सेंटर सुरु करा. या योजनेतून अर्ज भरुन घेण्यासाठी महिलांची कोणतीही अडवणूक, दिरंगाई किंवा पैशाची […]

जिल्ह्यातील 18 बंधारे पाण्याखाली; राधानगरी धरणातून 1300 क्युसेक विसर्ग

कोल्हापूर, दि. 11  : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 3.98 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1300 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड,शिरोळ व रुकडी, ताम्रपर्णी […]

मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्रातील गवताचा जाहीर लिलाव

कोल्हापूर, दि. 9 : मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र, कोल्हापूर नवीन सर्किट हाऊस जवळ, ताराबाई पार्क, कोल्हापूर येथील कुक्कुट पालन प्रक्षेत्राच्या जमिनीवरील अंदाजे (9 एकर 13 गुंठे) पावसाळी उभ्या हिरव्या गवताचा कापून नेण्याच्या अटीवर दिनांक 18 […]

रेल्वे पुलाच्या कामकाजास्तव वाहतूक मार्गात बदल

सांगली : सांगली ते नांद्रे स्थानकादरम्यान पंचशिलनगर (जुना बुधगाव रोड) येथील रेल्वे गेट LC 129 Km 269/1-2 वरील रेल्वे पुलाच्या कामकाजास्तव समाज कल्याण कार्यालय सांगली ते रेल्वे गेट पर्यंतचा मूळ रस्त्याला रेल्वे गेट पर्यंत समांतर […]

सांगली जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू..

सांगली : विविध आंदोलने, आगामी सण, उत्सव, जयंती, यात्रा, जत्रा, उरूस आदिच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सन 1951 च्या महाराष्ट्र पोलीस कायदा […]

छत्रपती शिवाजी मार्केट मधील 5 गाळे इस्टेट विभागाकडून सील

कोल्हापूर : सवलत योजनेमध्ये थकीत भाडे भरलेले नाही अशा 5 गाळेधारकांचे गाळे सोमवारी महापालिकेच्या इस्टेट विभागामार्फत सील करण्यात आले. महानगरपालिका मालकीच्या ए, बी, सी, डी व ई वॉर्ड च्या विविध मार्केटमधील सन 2015-19 व सन […]

अवैध गॅस रिफिलिंग स्टेशनवर कारवाई; 25 हजारांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर  : भारतनगर झोपडपट्टी (साळोखे पार्कजवळ) या भागात अन्नधान्य वितरण कार्यालयाच्या पथकाने 2 जुलै रोजी छापा टाकून अवैध गॅस रिफिलिंग स्टेशनवर कारवाई केली. यावेळी घटनास्थळावर वजनकाटा, 1HP क्षमतेची मोटर, पाईप नोझल, 3 रिकामे 2 भरलेले […]