Ind vs Eng: सेमीफायनल साठी क्रिकेटविश्व सज्ज…

(Ajay Shinge)गयाना : अमेरिका आणि वेस्टइंडीज मध्ये संयुक्तरित्या आयोजित t20 वर्ल्ड कप अंतिम टप्प्यात आला असून आज भारत आणि इंग्लंड कट्टर प्रतिस्पर्धी सेमी फायनल मध्ये आमने-सामने आले आहेत. 2022 च्या वर्ल्ड कप सेमी फायनल मध्ये […]

काँग्रेसकडून २१ जून रोजी ‘चिखल फेको’ आंदोलन..

मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसकडून शुक्रवार, २१ जून रोजी राज्यभर राज्य सरकारविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यमध्ये वाढत असणारी बेरोजगारी, महागाई, NEET परिक्षेतील घोटाळा, खते-बियाण्यांचा काळाबाजार, कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यातील जनता […]

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या खाते वाटपाची अधिकृत घोषणा
महाराष्ट्रातील नितीन गडकरी यांच्याकडे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री पदाचा कार्यभार...

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील तिसऱ्या कार्यकाळासाठीच्या मंत्रिमंडळाची खाते वाटपाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये 30 केंद्रीय मंत्री, पाच राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि 20 राज्यमंत्री यांना खातेवाटप जाहीर झाले आहे. यामध्ये […]

INDvsPAK : पण शेवटी टीम इंडियाने बाजी मारली…..

न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६ धावांनी पराभव केला.विश्वचषकातील लो स्कोअरिंग सामन्यात भारताने दुसऱ्या विजयाची नोंद केली. पाकिस्तानचा पराभव करत भारताने सुपर ८ च्या दिशेने पाऊल टाकले आहे. पण भारतीय […]

राजधानीत महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन…

मिडिया कंट्रोल न्युज नेटवर्क नवी दिल्ली, 12: संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची जयंती आज दोन्ही महाराष्ट्र सदनात साजरी करण्यात आली. कॉपर्निकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त […]

नव्या विस्तारीत टर्मिनल इमारतीच्या उद्घाटनापूर्वी कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचे नाव द्यावे, खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

नव्या विस्तारीत टर्मिनल इमारतीच्या उद्घाटनापूर्वी कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचे नाव द्यावे, खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी, मिडिया कंट्रोल

देशाच्या ‘सर्वोच्च, सर्वोत्तम’ विकासाला मोदी सरकारचे प्राधान्य, राज्यसभा खासदार डॉ.अनिल बोंडे यांची माहिती..
पावसाळी अधीवेशनातील सरकारच्या कामगिरीचा मांडला आलेख

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क देशातील गोरगरिब नागरिक, युवा, महिला, व्यापारी-उद्योजक, शिक्षण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विदेश निती, पर्यावरण संरक्षण, देशातील अंतर्गत-बाह्य सुरक्षा इत्यादींसह डिजीटल क्षेत्रातील आव्हाने सक्षमपणे पेलत त्यावर योग्य, लोकभिमूख, विश्वासहार्य धोरणे तयार करून देशाला जागितक पातळीवर […]

संसदेचे पावसाळी अधिवेशन २० जुलैपासून…

Media Control Online  संसदेचे पावसाळी अधिवेशन २० जुलैपासून सुरू होणार आहे. संसदीय कामकाजावरील कॅबिनेट समितीने अधिवेशनाच्या तारखांना मंजुरी दिली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीची तारीख निश्चित करण्यात आली. पावसाळी अधिवेशनात केंद्रातील मोदी […]

काँग्रेसला मोठा धक्का : राहूल गांधी यांची खासदारकी रद्द…

Breaking  काँग्रेस नेते राहूल गांधी यांना सुरुत कोर्टातून मिळालेल्या २ वर्षाच्या शिक्षेमुळे आज त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाला सगळ्यात मोठा धक्का आहे. या निर्णयामुळे काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते खूपच अक्रमक झाले आहेत. […]

मध्यमवर्गीयांसाठी खूशखबर…. ७ लाखापर्यंत कर माफी….!

  दिल्ली : देशातील मध्यमवर्गीयांसाठी खुशखबर !आयकरची मर्यादा ५ लेखांवरून ७ लाखांपर्यंत वाढवली गेली असुन आता ७ लाखांपर्यंत उत्त्पन्न असलेल्यांना कर माफी दिली आहे. आजच्या अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा.  नवीन टॅक्स प्लॅन… १५ लाखांवर साठी […]