दिल्लीतील महाराष्ट्र सदनात खासदार धनंजय महाडिक यांच्या सौजन्याने ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप..

Media control news network नवी दिल्ली, ६ : महाराष्ट्र सदनात दहा दिवस चाललेल्या गणेशोत्सवाचा आज, कोल्हापूरच्या सिद्धेश्वर झांज पथकाच्या ढोल-ताशांच्या निनादात आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने भावपूर्ण वातावरणात सांगता झाली. विसर्जनाच्या दिवशी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. […]

अलमट्टी उंचीबाबत राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज सांगली /कोल्हापूर शिष्टमंडळासह केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांची भेट

अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधारामधील अनियमितता राष्ट्रीय बांध सुरक्षा प्राधिकरणाकडून तपासले जाईल. Media control news network MIC/ नवी दिल्ली, दि.४: कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधारा मधील बांधकामबाबतची अनियमितता राष्ट्रीय बांध सुरक्षा प्राधिकरणा (National […]

राष्ट्रपतीच्या हस्ते कोल्हापूरच्या एस. एम. लोहिया हायस्कूलचे शिक्षक मा. सागर बागडे यांना, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार…

 Media control news network महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारराष्ट्रपतीच्या हस्ते 50 शिक्षकांना विशेष योगदानाबद्दल राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर…. नवी दिल्ली, 31: शालेय, उच्च, आणि कौशल्य शिक्षणाच्या क्षेत्रात माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या महाराष्ट्रातील […]

राजधानीत महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन…

मिडिया कंट्रोल न्युज नेटवर्क नवी दिल्ली, 12: संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची जयंती आज दोन्ही महाराष्ट्र सदनात साजरी करण्यात आली. कॉपर्निकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त […]

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सुप्रसिद्ध कलाकार अशोक सराफसह विविध क्षेत्रातील एकूण 92 पुरस्कार प्रदान.

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क नवी दिल्ली, 7: संगीत, नृत्य, नाट्य, पारंपारिक संगीत आणि लोककलेच्या क्षेत्रामध्ये अमूल्य योगदान देणाऱ्या कलाकारांना राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले. सांस्कृतिक मंत्रालयातंर्गत संगीत नाटक […]