इचलकरंजीला ‘कचरा-मुक्त शहर’ करण्यासाठी ₹२५४ कोटींचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे : खासदार धैर्यशील माने

दिल्ली : घनकचरा व्यवस्थापन बळकटीसाठी इचलकरंजी महापालिकेचा २५४ कोटींचा प्रस्ताव गृहनिर्माण व नागरी कार्य मंत्री मनोहर लाल खट्टर यांना देताना खासदार धैर्यशील माने. कोल्हापूर ,स्वच्छ भारत मिशन २.० अंतर्गत इचलकरंजीतील घनकचरा व्यवस्थापन यंत्रणा बळकट करण्यासाठी […]

अलमट्टी उंचीबाबत राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज सांगली /कोल्हापूर शिष्टमंडळासह केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांची भेट

अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधारामधील अनियमितता राष्ट्रीय बांध सुरक्षा प्राधिकरणाकडून तपासले जाईल. Media control news network MIC/ नवी दिल्ली, दि.४: कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधारा मधील बांधकामबाबतची अनियमितता राष्ट्रीय बांध सुरक्षा प्राधिकरणा (National […]

खासदार धनंजय महाडिक यांनी पहिल्याच दिवशी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात राज्यसभेत एका महत्वाच्या विषयाला वाचा फोडली.

दिनांक.२१/७/२५ नवी दिल्ली संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आज पहिल्याच दिवशी खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यसभेत एका महत्वाच्या विषयाला वाचा फोडली. कर्मचारी राज्य विमा योजनेच्या म्हणजेच ईएसआयसी योजनेच्या वेतन पात्रता मर्यादेत वाढ करावी, अशी मागणी […]

डॉ. ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन संचलित चांगुलपणाची चळवळीतील सर्व पदाधिकारी सदस्य यांनी मानले आदरणीय डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे सर यांचे आभार.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाची घोषणा ३/१०/२०२४ रोजी केली.  डॉ. ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन संचलित चांगुलपणाची चळवळीतील सर्व पदाधिकारी सदस्य यांनी मानले आदरणीय डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे सर यांचे आभार. […]

महाराष्ट्र सदनात ‘स्वातंत्र्य दिन’ साजरा निवासी आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण

नवी दिल्ली, 15: भारतीय स्वातंत्र्याचा 78 वा वर्धापन दिन राजधानीतील उभय महाराष्ट्र सदनांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रधान सचिव तथा निवासी आयुक्त रुपिंदर सिंग यांच्या हस्ते कस्तुरबा गांधी मार्ग आणि काॅपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनांमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. […]

महाराष्ट्रातील झिका विषाणू संसर्गाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मार्गदर्शक नियमावली

नवी दिल्ली : महाराष्ट्रात झिका विषाणू संसर्गाच्या घटनांची वाढ होत असल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने राज्यांसाठी विशेष मार्गदर्शक नियमावली जारी केली आहे. आरोग्य सेवा महासंचालक डॉ. अतुल गोयल यांनी झिका विषाणूच्या […]

शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२४ साठी ऑनलाईन स्व-नामांकन सुरू

नवी दिल्ली : देशातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांना गौरवण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2024 साठी ऑनलाईन स्व-नामांकन प्रक्रिया सुरू केली आहे. पात्र शिक्षक 27 जून 2024 पासून शिक्षण मंत्रालयाच्या https://nationalawardstoteachers.education.gov.in/Login.aspx या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करू […]

सर्वोच्च न्यायालयात 29 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान विशेष लोकअदालत सप्ताह

सांगली : सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथे 29 जुलै ते 3 ऑगस्ट 2024 या कालावधीत विशेष लोकअदालत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष लोकअदालतमध्ये पक्षकारांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा व जास्तीत जास्त प्रकरण मिटवावीत, […]

महाराष्ट्रातील वाढवण येथे ग्रीनफिल्ड डीपड्राफ्ट बंदरासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता….

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील डहाणूजवळील वाढवण येथे 76,200 कोटी रुपये मूल्याचे बारमाही ग्रीनफिल्ड डीपड्राफ्ट प्रमुख बंदर उभारण्यास आज मंजुरी दिली. जगातील पहिल्या दहा बंदरांपैकी एक म्हणून हे […]