महापुराचा फटका बसलेल्या नागरिक/ व्यापारी यांना लवकरच मिळणार अनुदान मदत, जिल्हाधिकारी अमोल येडगे

विशेष वृत्त डी. एस. कोंडेकर दि.३०,महापुराचा फटका बसलेल्या पूरग्रस्तांचे संबंधित यंत्रणेकडून पंचनामे झाले; परंतु अनेकांना अद्यापि नुकसानभरपाई मिळाली नाही. या पूरग्रस्तांना तत्काळ नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी कोल्हापूर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी […]

दिल्ली महाराष्ट्र सदन मधील राजर्षी छत्रपती शाहू महारांचा पुतळा लवकरात लवकर बदला
भाजपाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन...

कोल्हापूर दि. ४ : कोल्हापूर संस्थानचे प्रागतिक अधिपती आणि थोर समाजसुधारक, प्राथमिक शिक्षण, जातिभेद-निवारण, अस्पृश्यता-निवारण इ. सुधारणांचे पुरस्कर्ते म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना ओळखले जाते. अशा या महान व्यक्तीच्या दिल्ली येथील महाराष्ट्र सदनातील पुतळ्याची […]

माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी दिरंगाई, अडवणूक, पैशांची मागणी होता कामा नये : जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर, दि. 3 : ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, अर्ज भरुन घेणे आदी प्रक्रिया पार पाडताना कोणत्याही कार्यालयात किंवा सेतू सुविधा केंद्रात महिलांची अडवणूक, दिरंगाई किंवा पैशांची मागणी होणार नाही, याची […]

स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्याची सक्ती करू नये : इंडिया आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन….

कोल्हापूर : स्मार्ट प्रीपेड मीटर सर्व सामान्यांवर बसविण्याची सक्ती करू नये या प्रकरणी आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना इंडिया आघाडी व महाविकास आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले. याप्रसंगी शिवसेनेचे संजय पवार, विजय देवणे, काँग्रेसचे सचिन […]

कागल मधील राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाचा सुधारित प्रस्ताव द्या : पालकमंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर : कोल्हापूर कागल राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु असून कागल शहरातील उड्डाणपूल पिलर वरतीच करण्याची मागणी गावकऱ्यांची आहे. त्यामुळे त्यासाठी सुधारित प्रस्ताव तयार करुन उड्डाणपूल लोकांच्या मागणीनुसार उभारावा, असे निर्देश पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रीय […]

6 जुलैला जिल्हा नियोजन समितीची सभा

कोल्हापूर : जिल्हा नियोजन समितीची सभा शनिवार दि. 6 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजता ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे, […]

यंदाचा शाहू पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक, पत्रकार पन्नालाल सुराणा यांना जाहीर….

कोल्हापूर : राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे दिला जाणारा मानाचा ३८ वा राजर्षी शाहू पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक, पत्रकार पन्नालाल सुराणा यांना जाहीर झाला आहे. शाहू जयंतीचे औचित्य साधून २६ जून २०२४ रोजी सायंकाळी 6 वाजता […]

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तंबाखूमुक्त गावे करा-जिल्हाधिकारी अमोल येडगे….

कोल्हापूर  : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची २२ वी सभा व जिल्हास्तरीयस नियंत्रण समितीची २० वी सभा जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली.  जिल्हाधिकारी तथा समितीचे अध्यक्ष अमोल येडगे यांनी समितीचा व कक्षाच्या कामाचा आढावा […]

सामजिक कार्यकर्ते वैभव दिलीप माने यांची संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदी निवड….

रहीम पिंजारी/कोल्हापूर : कोल्हापूर येथील वैभव दिलीप माने यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेल्या निर्देशानुसार कोल्हापूर जिल्ह्यामधील कोल्हापूर शहर संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती मधील अध्यक्ष व सदस्य पदी […]

जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड देण्यासाठी प्रयत्नशील रहा : डॉ.ओमप्रकाश शेटे

कोल्हापूर : आयुष्मान भारत योजनेच्या कार्डद्वारे मोफत आरोग्यसेवा मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाची या योजनेअंतर्गत नोंदणी करुन घेवून योजनेचे कार्ड द्यावे, अशा सूचना आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी केल्या. यासाठी […]