अत्यंत महत्त्वाचे, जिल्हाधिकारी अमोल येडगे

अत्यंत महत्त्वाचे : महाराष्ट्र सार्वत्रिक निवडणुकीचा जाहीर प्रचार संपला असून 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. शेवटचे 48 तास हे शांतता झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. यादरम्यान आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाची कुठलीही बाब आढळल्यास नागरिकांनी त्वरित

सी-व्हीजील ॲप वर तक्रार करावी किंवा 1950 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा. जिल्हा प्रशासनाकडून याबाबत तात्काळ कारवाई करण्यात येईल, असे आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून सर्व नागरिकांना केले आहे. 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *