कोल्हापुरात पावसाची विश्रांती, पण नदीच्या पाणी पात्रात वाढ सुरूच…

कोल्हापूर, पुष्पा पाटील  : गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडल्याने नद्यांच्या पाणी पात्रात झपाट्याने वाढ झालेली आहे. मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीचे पाणी कालच पात्राबाहेर पडले आहे. आज सकाळपासून पावसाने आपला जोर कमी केला […]

“बाई गं” चित्रपटाच्या टिमने घेतले श्री महालक्ष्मीचे दर्शन

कोल्हापूर : सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनलेला “बाई गं” या चित्रपटाची टिम कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी आली होती. सर्व टिमने चित्रपटाच्या यशासाठी करवीरनिवासनी महालक्ष्मीचा आशीर्वाद घेतला. यावेळी अभिनेत्री सुकन्या मोने यांनी या चित्रपटात एक वेगळी […]

जिल्ह्यातील 53 बंधारे पाण्याखाली..

कोल्हापूर, दि. 8 : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 3.87 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1300 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, वारणा […]

समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देणारा अर्थसंकल्प : खासदार धनंजय महाडिक

कोल्हापूर: राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडलेला अर्थसंकल्प सर्वसमावेशक आणि गतीमान विकासाचा आहे. महाराष्ट्राला विकासाची निश्‍चित दिशा देतानाच समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देणारा हा अर्थसंकल्प आहे. शेतकरी, महिला, युवक वर्ग, उद्योजक, ज्येष्ठ नागरिक, […]

श्रावण षष्ठी यात्रेमुळे श्री केदारलिंगाच्या मूर्ती संवर्धनाचे काम ढकलले पुढे
भाविकांसाठी दर्शन नियमित सुरु

कोल्हापूर: श्रावण षष्ठी यात्रेमुळे श्रीकेदारलिंगाच्या मूर्ती संवर्धनाचे काम पुढे ढकलण्यात आले असून भाविकांसाठी दर्शन नियमित सुरु राहणार असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव सुशांत बनसोडे यांनी दिली आहे. श्री. केदारलिंग देवस्थान वाडी रत्नागिरी […]

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनचं सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण….

कोल्हापूर : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊन या संस्थेने सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. या वर्षात क्लबच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जातील. पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण करणे काळाची गरज आहे. प्रत्येकाने किमान एक […]

दिल्ली येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा बदलण्याचा निर्णय : भाजपाचा आनंदोत्सव

कोल्हापूर दि. ६ : कोल्हापूर संस्थानचे प्रागतिक अधिपती आणि थोर समाजसुधारक, प्राथमिक शिक्षण, जातिभेद-निवारण, अस्पृश्यता-निवारण इ. सुधारणांचे पुरस्कर्ते म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना ओळखले जाते. अशा या महान व्यक्तीच्या दिल्ली येथील महाराष्ट्र सदनातील पुतळ्याची […]

वारकऱ्यांच्या हलक्या व जड वाहनांना पथकरातून सुट देण्यासाठी
प्रादेशिक परिवहन कार्यालयातून पास घेण्याचे आवाहन

कोल्हापूर: शासन परिपत्रकात निर्देशित केल्याप्रमाणे दि.4 जुलै ते 21 जुलै 2024 या कालावधीत पंढरपूरला जाणाऱ्या व येणाऱ्या वारकऱ्यांच्या हलक्या व जड वाहनांसाठी पथकरातून सुट देण्यासाठी निर्देश प्राप्त झाले आहेत. वाहनांना पथकरातून सूट मिळण्यासाठी प्रादेशिक परिवहन […]

जाणून घ्या जिओ,एअरटेल आणि व्हीआयचे नवे रिचार्ज प्लॅन्स…

रिलायन्स जिओ, एअरटेलने 3 जुलैपासून आपले सर्व प्लान्स महाग केले आहेत. तर व्होडाफोन आयडियाचे रिचार्ज प्लान्स 4 तारखेपासून.  म्हणजेच आता कोट्यवधी युजर्सना रिचार्ज करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतील. सर्व टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या प्रीपेड आणि पोस्टपेड […]

श्री केदारलिंग देवस्थान मूर्तीचे 7 ते 11 जुलै या कालावधीत संवर्धन
भाविकांना कासव चौकातून कलश व उत्सवमुर्तीच्या दर्शनाची सोय

कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील मौजे वाडी रत्नागिरी येथील श्री केदारलिंग देवस्थान मूर्ती सुस्थितीत राहण्यासाठी सहाय्यक संचालक, पुरातत्व विभाग, पुणे यांच्या वतीने श्री केदारलिंग देवाच्या मूर्तीचे संवर्धन दि. 7 ते 11 जुलै 2024 या कालावधीत करण्यात […]