जिल्ह्यातील 14 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 1100 क्युसेक विसर्ग

कोल्हापूर, दि. 3 : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 2.78 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, वारणा […]

प्रधानमंत्री पिक विमा योजनेत 15 जुलैपर्यंत सहभागी होण्याचे आवाहन..

कोल्हापूर, : प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम-2023 ते रब्बी हंगाम 2025-26 हंगामाकरिता 3 वर्षासाठी अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकासाठी विमा क्षेत्र घटक धरुन राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. खरीप हंगाम 2024 मध्ये ही योजना राबविण्यात […]

कृषी दिनानिमित्त अन्नदात्ता शेतकऱ्यांचा केर्ली येथे कृषिकन्यांकडून गौरव..

कोल्हापूर, : महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी अंतर्गत राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय, कोल्हापूरद्वारा ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम – 2024 (खरीप) अंतर्गत कृषी दिनानिमित्त केर्ली येथे कृषी कन्यांकडून अन्नदात्यांचा गौरव करण्यात आला. कृषी दिनाचे […]

अवैध गॅस रिफिलिंग स्टेशनवर कारवाई; 25 हजारांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर  : भारतनगर झोपडपट्टी (साळोखे पार्कजवळ) या भागात अन्नधान्य वितरण कार्यालयाच्या पथकाने 2 जुलै रोजी छापा टाकून अवैध गॅस रिफिलिंग स्टेशनवर कारवाई केली. यावेळी घटनास्थळावर वजनकाटा, 1HP क्षमतेची मोटर, पाईप नोझल, 3 रिकामे 2 भरलेले […]

गोकुळ कर्मचारी संघटनेच्या वतीने १० वी १२ वी गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्‍त कर्मचा-यांचा सत्कार…

कोल्‍हापूरः  कोल्हापुर जिल्हा सहकारी दूध उत्पादक कर्मचारी संघटने संचलित कॉम्रेड अवि पानसरे प्रतिष्ठान व संघ व्यवस्थापक यांच्या संयुक्त विद्यमानाने सालाबादप्रमाणे सन-२०२४ च्या सेवानिवृत्त कर्मचारी व १० वी १२ वी मध्ये प्राविण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार […]

कोल्हापूरात खुनाचे सत्र सुरूच : भर दिवसा एकाचा दगडाने ठेचून खून

Kolhapur News : कोल्हापूरातील कनान नगर येथे राहणाऱ्या पंकज निवास भोसले या तरुणाचा चार हल्लेखोरांनी काठी आणि दगडाने ठेचून खून निघृण खून केला. राजारामपुरी 13 गल्ली येथील दीपा गॅस एजन्सी नजीक घडलेल्या या घटनेने शहरात […]

राधानगरी येथे 39.2 मिमी पाऊस..

  कोल्हापूर, दि. 2 : जिल्ह्यात काल दिवसभरात राधानगरी तालुक्यात सर्वाधिक 39.2 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे – हातकणंगले- 4.6 मिमी, शिरोळ -2.7 मिमी, पन्हाळा- […]

जिल्ह्यातील 9 बंधारे पाण्याखाली..

कोल्हापूर, दि. 2 : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 2.65 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी व तेरवाड, कासारी नदीवरील- […]

संकल्प “नवा” विद्युत सुरक्षेकरीता घरोघरी आरसीसीबी “हवा”…. 

Kolhapur News : विद्युत अपघातामुळे घडणाऱ्या जिवीत व वित्तहानीचे प्रमाण कमी करण्यासाठी “संकल्प नवा विद्युत सुरक्षेकरीता घरोघरी आरसीसीबी (RCCB) हवा” हा नारा जनतेमध्ये रुजवुया आणि तो पुर्णत्वास नेण्यासाठी सर्वजण प्रयत्न करुया, असे आवाहन करुन कुटूंबियांच्या […]

कोल्हापूर मुंबई मार्गावर तातडीने वंदे भारत एक्सप्रेस सुरू करावी – खासदार धनंजय महाडिक

Kolhapur News : राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली आणि त्यांना कोल्हापूर रेल्वे स्थानक तसेच रेल्वे गाड्यांबाबत मागणीचे निवेदन दिले. कोल्हापूर ते मुंबई या मार्गावर प्रवाशांची […]