जिल्ह्यासह राज्य व देश समूह संसर्गाच्या उंबरठ्यावर : मंत्री हसन मुश्रीफ
कोल्हापूर .शिवाजी शिंगे : कोल्हापूर जिल्ह्यासह, महाराष्ट्र राज्य व सबंध भारत देश समूह संसर्गाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलेला आहे. त्यामुळे मास्क वापरा, सोशल डिस्टंसिंग पाळा, गर्दी टाळा व स्वतःसह कुटुंब आणि देश वाचवा, असे आवाहन ग्रामविकास […]






