`गाभ’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज….!

कोल्हापूर : वेगळे कथानक आणि आशय असणारा गाभ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.अभिनय आणि लिखाण या माध्यमातून अभिनेता कैलास वाघमारे यांनी आजवर वेगवेगळ्या प्रवाहातील गोष्टी आपल्यासमोर मांडल्या आहेत. सातत्याने नवे काही तरी करू पाहणाऱ्या […]

अर्थसंकल्प समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय देणारा : खासदार धनंजय महाडिक

कोल्हापूर : उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला राज्याचा अर्थसंकल्प समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय देणारा आहे. नाविन्यपूर्ण योजनांची घोषणा करतानाच, त्या योजना पूर्णत्वास जाण्यासाठी पुरेशा निधीची तरतुद केली आहे. शेतकर्‍यांच्या सन्मान निधीत भरघोस वाढ, […]

महिला दिनाचे औचित्य साधून पु.ल.देशपांडे कला अकादमी तर्फे लोककला आणि शिक्षण क्षेत्रातील महिलांचा विशेष सन्मान…

मुंबई – आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून पु.ल.देशपांडे कला अकादमी महाराष्ट्र शासन आणि संगीत नाटक अकादमी भारत सरकार यांच्या वतीने लोककला क्षेत्रातील आणि शिक्षण क्षेत्रातील काही मान्यवर महिलांना सन्मानित करण्यात आले. त्यात आदिवासी महिला ताई […]

राजाराम साखर कारखाना महाडीकाच्याकडे २५ वर्ष आहे आता ५ वर्षासाठी आमच्याकडे द्या : आमदार सतेज पाटील….

कोल्हापूर : छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकित महाडिक विरोध बंटी पाटील यांची निवडणूक नाही तर येलूर विरोधात कोल्हापूरच्या सभासदाची आहे त्यामुळे गेले २५ वर्ष महाडिकाच्या ताब्यात असलेला कारखाना ५ वर्ष माझ्या ताब्यात द्या शेतकऱ्यांच्या हिताचे […]

व्यापारी, रहिवासी नागरिकांना विश्वासात घेवूनच अंबाबाई मंदिर परिसराचा विकास करू : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर….!

कोल्हापूर : अंबाबाई मंदिर परिसरातील विकास कामांचे नियोजन करताना शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागांचा प्राधान्याने विचार करावा. स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेवून कामांचे नियोजन करा, अशा सूचना यापूर्वीच प्रशासनाला […]

डॉ बाबासाहेब आंबेडकर विषेश अनुदान योजेनेची अंमलबजावणी करावी : विधानपरिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांची मागणी….

कोल्हापूर – दहावीच्या परीक्षेत ९० टक्के अथवा त्यापेक्षा अधिक गुणांस उत्तीर्ण होणाऱ्या अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्यांना मेडिकल अथवा इंजिनिअरिंगच्या प्रवेश परीक्षेसाठी तसेच कोचिंग क्लासेसमधून तयारी करून घेण्यासाठी दोन लाख रुपयांचे अनुदान देण्यासाठी शासनाने बार्टीच्या माध्यमातून डॉ. […]

जागतिक महिला दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने विविध कार्यक्रम….!

कोल्हापूर :- जागतिक महिला दिनानिमित्त कोल्हापूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्यावतीने केशवराव भोसले नाट्यगृह येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महिला अधिकारी, महिला कर्मचारी यांचेसाठी विविध विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. सकाळी […]

सस्पेन्स थ्रिलर ‘शातिर THE BEGINNING’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला….!

कोल्हापूर : आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून श्रीयांस आर्ट्स अँड मोशन पिक्चर्सच्या वतीने एका हटके विषयावरील चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. ‘शातिर THE BEGINNING’ असे या आगामी मराठी चित्रपटाचे नाव आहे. मराठी चित्रपटसृष्टीत सातत्याने […]

राष्ट्रीय महामार्गात शेतजमीन जाणाऱ्या प्राधिकरणातील गावांना चार पट मोबदला मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करावा -उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील…..

कोल्हापूर :- कोल्हापूर ते रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गासाठी कोल्हापूर प्राधिकरणातील ४२ गावांपैकी ७ गावांमधील शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे. या सात गावातील शेतकऱ्यांना ग्रामीण भागातील भूसंपादनाप्रमाणे चार पट मोबदला मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे. […]

महापालिका चषक : बुधवार पेठची कोल्हापूर पोलिस वर ७-१ ने मात….!

कोल्हापूर : महापालिका चषक फुटबॉल स्पर्धेस  उत्साहात प्रारंभ झाला. पहिल्या सामन्यात संयुक्त जुना बुधवार पेठ ने कोल्हापूर पोलिस वर ७ विरुध्द १ गोलने विजयी प्राप्त केला. पुर्वार्धात कोल्हापूर पोलिस संघाच्या अजित पोवार ने १ गोल नोंदवून […]