विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडून कणेरी मठ येथे आयोजित सुमंगलम पंचमहाभूत महोत्सवाच्या तयारीची पाहणी

कोल्हापूर :-श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थानच्या वतीने दिनांक २० ते २६ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत कणेरी मठ येथे सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवातून सर्वसामान्य नागरिकांना पर्यावरण संवर्धनाचा मौलिक संदेश देण्यात येणार असून […]

मुख्यमंत्री फेलोशिपसाठी २ मार्चपर्यंत अर्ज करावे राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे आवाहन….!

मुंबई : युवकांना राज्य शासनासोबत काम करण्याची संधी देणाऱ्या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. पुढील २४ दिवस ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक २ मार्च २०२३ असा […]

जागरुक पालक सुदृढ बालक अभियान अंतर्गत ० ते १८ वर्षे वयोगटातील २४६६ बालकांची आरोग्य तपासणी…

कोल्हापूर : जागरुक पालक सुदृढ बालक अभियानाअंतर्गत शहरातील ० ते १८ वयोगटातील २४६६ बालकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ० ते ६ वयोगटातील २९७ इतक्या मुलांची व ६ ते १८ वयोगटातील २१६९ इतक्या मुलांची आरोग्य तपासणी […]

ठाण्यातील दिव्यांग व विशेष मुलांच्या उपस्थितीत : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साजरा केला वाढदिवस

ठाणे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील दिव्यांग व विशेष मुलांसोबत आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी दिव्यांगांच्या रोजगार मेळाव्यास शुभेच्छाही दिल्या. तसेच किसन नगर येथील मुलांना मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते खाऊ व पुस्तके वाटप करण्यात […]

समतेसाठी प्रयत्न करणाऱ्या सामाजिक संस्थांना प्रोत्साहन देणार : सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

पुणे : समाजातील विषमता दूर करून समतेसाठी कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांना प्रोत्साहन देण्यात येईल, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.             महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास […]

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत सिम्बॉयसिस विद्यापीठाचा तिसरा पदवीदान समारंभ संपन्न….!

पुणे : प्रत्येक क्षेत्रात सराव आणि अभ्यासाने माणूस परिपूर्ण होत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या निवडलेल्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कोणत्याही कामाला कमी न लेखता आत्मविश्वासाने काम करावे, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.   […]

कृषि उत्पन्न बाजार समित्यांची सुधारित प्रारुप मतदार यादी २७ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध होणार : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण आयुक्त डॉ. जगदीश पाटील…

पुणे : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठी सुधारित प्रारुप मतदार यादी तयार करण्याच्या सूचना जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना दिल्या असून त्यानुसार २७ फेब्रुवारी २०२३ रोजी सुधारित प्रारुप मतदार […]

कोल्हापुरातील नामवंत भ्रूण शास्त्रज्ञ डॉ. पंकज काईंगडे यांचा ISAR (इंडियन सोसायटी ऑफ असिस्टेड रिप्रॉडक्शन) यांच्याकडून गौरव…!

कोल्हापूर : रिप्रोडक्टिव मेडिसिन क्षेत्रात उत्कृष्ट संशोधन केलेल्या कार्याबद्दल कोल्हापूर येथील डॉ.पंकज काईंगडे संस्थापक आणि संचालक रेप्रोहेलिक्स लॅबस कोल्हापुर यांना ISAR (इंडियन सोसायटी ऑफ असिस्टेड रिप्रॉडक्शन) यांचे कडून १) ISAR डॉक्टर गौतम खास्तगीर सर्वोत्कृष्ट संशोधक […]

विविध सामाजिक उपक्रमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसाला लोकोत्सवाची किनार….!

कोल्हापूर : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्यनेते आणि मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे साहेब वाढदिवस समस्त शिवसैनिकांसाठी पर्वणी ठरला. राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे साहेब यांचा वाढदिवस राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने कोल्हापूर जिल्हा […]

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचा विस्तार राज्यातील सामान्य नागरिकांसाठी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे….!

मुंबई : राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचा राज्यभर विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले. राज्यातील प्रत्येक तालुक्यात आणि शहरी […]