महाराष्ट्र सदनात ‘स्वातंत्र्य दिन’ साजरा निवासी आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण
नवी दिल्ली, 15: भारतीय स्वातंत्र्याचा 78 वा वर्धापन दिन राजधानीतील उभय महाराष्ट्र सदनांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रधान सचिव तथा निवासी आयुक्त रुपिंदर सिंग यांच्या हस्ते कस्तुरबा गांधी मार्ग आणि काॅपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनांमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. […]









