प्रचंड इच्छाशक्ती,मानसिकता याच्या जोरावर कोल्हापूर ते लंडन साहसी प्रवास करणाऱ्या चार मित्रांचा प्रवास आणि अभ्यास पुढील पिढीसाठी प्रेरणादायी – अदृश्य काडसिधेश्वर स्वामीजी
कोल्हापूर/प्रतिनिधी : तयार असलेल्या रस्त्यावरून जाणे सोपे असते. आपल्याच घरातील दुसऱ्या खोलीत जाण्याची भीती वाटत असते,मात्र आपली वाट तयार करून आपल्या माय देशातून दुसऱ्या देशात जवळजवळ ७० दिवस आपल्या कुटुंबापासून दूर जाणे खूपच अवघड असते. […]









