U-19 World Cup Final : भारताची पाचव्यांदा विश्वचषकाला गवसणी, राज बावा ठरला विजयाचा शिल्पकार

Media Control News नॉर्थ साऊंड : राज बावाच्या नेत्रदीपक अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताने पाचव्यांदा युवा (१९ वर्षांखालील) विश्वचषकाला गवसणी घातली. भारताने २००० साली मोहम्मद कैफच्या नेतृत्वाखाली पहिले, २००८ साली विराट कोहलीने दुसरे, २०१२ साली उन्मुक्त […]

पालकमंत्री सतेज पाटील त्यांचा कोटयावधी रूपयांचा फाळा भरत नाहीत, तोपर्यंत कोल्हापुरच्या नागरिकांनी एक रूपयाही घर फाळा भरु नये,

कोल्हापूर दि. ४ पालकमंत्री सतेज पाटील त्यांचा कोटयावधी रूपयांचा फाळा भरत नाहीत, तोपर्यंत कोल्हापुरच्या नागरिकांनी एक रूपयाही घर फाळा भरु नये, असे आवाहन माजी महापौर सुनील कदम आणि माजी नगरसेवक सत्यजीत कदम यांचे आवाहन : […]

११ फेब्रुवारीला ‘जिंदगानी’तुन नवोदित अभिनेत्री वैष्णवी शिंदे हीच पदार्पण

मिडीया कंट्रोल न्यूज नेटवर्क मानव हा नेहमीच कळत नकळत निसर्गाचं शोषण करत असतो आणि याच विषयाला घेऊन जिंदगानी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने नवोदित अभिनेत्री वैष्णवी शिंदे म्हणते “ हा चित्रपट […]

भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण व परीक्षा शुल्क योजनेच्या लाभासाठी १५ फेब्रुवारी पर्यंत ऑनलाईन अर्ज भरावेत : सहायक आयुक्त विशाल लोंढे

कोल्हापूर/प्रतिनिधी , दि. ४ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसुचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती आणि शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क या योजनांचा लाभ दिला जातो. यासाठी https://mahadbtmahait.gov.in […]

जल जीवन मिशन कार्यक्रमाचे चित्ररथातून होणार प्रबोधन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील यांच्या हस्ते चित्ररथाचे उद्घाटन…!

कोल्हापूर/प्रतिनिधी , दि. ४ : जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबांना सन 2024 पर्यंत दरडोई 55 लिटर प्रतिदिन गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी 90 […]

गोरगरीब जनतेला मिळणार हक्काचे छत : ग्रामविकास आणि कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा

मुंबई/प्रतिनिधी : स्वतःचे हक्काचे एक घर असावे, ही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेची मागणी पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. महाआवास अभियानाच्या पहिल्या टप्प्यात ५ लाख घरे बांधण्याची उद्दिष्टपूर्ती केल्यानंतर आता […]

‘प्रसाद’ योजनेंतर्गत श्री अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्याचा प्रस्ताव सादर करा :पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर/प्रतिनिधी : केंद्र शासनाच्या ‘प्रसाद’ योजनेंतर्गत श्री अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्याचा प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिल्या.  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सभागृहात झालेल्या बैठकीत पालकमंत्री सतेज पाटील दूरदृष्य […]

मराठी आणि हिंदी चित्रपटांमधील सुपरस्टार रमेश देव यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले…

Media Control News मराठी आणि हिंदी चित्रपटांमधील सुपरस्टार रमेश देव यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अंधेरी येथील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पत्नी सीमा देवही प्रसिद्ध सिनेअभिनेत्री असून […]

आदर्शमय प्रेमकथा असलेला “का रं देवा” सिनेमा ११ फेब्रुवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात….!!

विशेष वृत्त-अजय शिंगे  कोल्हापूर/प्रतिनिधी : ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या हृदयस्पर्शी आदर्शमय प्रेमकथा असलेला ‘का रं देवा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला असून, अभिनेत्री मोनालिसा बागल आणि […]

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राजभवनामध्ये घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट …!

मुंबई/प्रतिनिधी :  महाराष्ट्रात सध्या ज्वलंत असलेल्या ओबीसी आरक्षण व निवडणूकासंदर्भात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळसाहेब व ग्रामविकास मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी राजभवनामध्ये महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीत ओबीसी आरक्षण व निवडणूकासंदर्भात […]