Author: Media Control News
कोरोना रूग्णांवर उपचारासाठी कुल्लोळी हॉस्पिटल उपलब्ध : आयुक्त नितीन कापडणीस
सांगली प्रतिनिधी संतोष कुरणे : कोरोना आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी शासन स्तरावर उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात सुध्दा प्रतिबंधात्मक व उपचारात्मक काम सुरू आहे. सद्यस्थितीत रूग्णांवर […]
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उस्मानाबाद येथील आरटीपीसीआर कोविड तपासणी प्रयोगशाळेचे ऑनलाईनद्वारे उद्घाटन
मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क : राज्यातील लॅबची संख्या दोन वरून १३१ पर्यंत प्रत्येक गावामध्ये कोरोना दक्षता समितीची स्थापना करणार प्रत्येक लॅबमध्ये संशोधनासाठी स्वतंत्र विभाग निर्माण करावा. कोरोनावर मात करण्यासाठी सर्व नागरिकांनी स्वयंशिस्त पाळली पाहिजे, असे मुख्यमंत्री […]
गांधीनगरात कोरोनाबाधीतांसाठी रुग्णवाहिका तत्काळ उपलब्ध करा, गांधीनगर ग्रामपंचायतीच्या वतीने जि.प.च्या पथकाकडे मागणी
कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : संसर्गित कोरोना रुग्णास रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने, रुग्णांचे हाल होतात. रुग्णवाहिका ताबडतोब उपलब्ध व्हावी, अशी कळकळीची मागणी गांधीनगर ग्रामपंचायतीच्या वतीने माजी ग्रामपंचायत सदस्य धीरज तेहल्यानी यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी […]
गांधीनगर परिसरातील कोरोना रुग्णांची संख्या दोनशेच्या टप्प्यात, १९९ जणांना कोरोनाची लागण
कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : गांधीनगर परिसरातील पाच गावांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून, गुरुवारी ती दोनशेच्या टप्प्यात म्हणजे १९९ झाली. दरम्यान, गुरुवारी उचगावपैकी शांतीनगरमधील ५२ वर्षीय शासकीय कर्मचाऱ्याचा कोरोनाने बळी घेतला. यापूर्वीच ७० वर्षीय […]
गणेश मूर्तीच्या उंचीबाबत शासनाने कोणतेही निर्बंध घालू नयेत : स्वरा फौंडेशन अध्यक्ष प्रमोद माजगावकर
कोल्हापूर दिनेश चोरगे : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने मा.अमिताभ गुप्ता, प्रधान सचिव (विशेष),गृह विभाग यांनी सार्वजनिक गणेशोत्सव २०२० मार्गदर्शक सूचना संदर्भात दि.११ जुलै रोजी क्रमांक-आर एल पी – ६२०/प्र.क्र. ९० /विशा १ व […]
गांधीनगर ब्लॉक काँग्रेसच्या अध्यक्षपदी हेमलता माने
कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : संघटित व असंघटित महिला विभागाच्या गांधीनगर ब्लॉक काँग्रेसच्या अध्यक्षपदी हेमलता बबन माने यांची निवड झाली. महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा ॲड. चारुलता टोकस यांच्या आदेशानुसार संघटित व असंघटित महिला विभाग काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा […]
सांगलीत एका पोलीस अधिकाऱ्यासह तिघांना कोरोनाची बाधा
सांगली/मिरज प्रतिनिधी नजीर शेख : सांगली पोलीस दलातील आणखीन तीन जणांना कोरोनाची लागण झाल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. शहर पोलिस ठाण्यात महापालिकेतर्फे केलेल्या अँटिजेंन चाचणीत एका उपनिरीक्षकासह तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मिरजेतील महिला पोलिस अधिकारी […]
नगरसेवक गणेश माळी व त्रिशूल मित्रमंडळ यांच्या वतीने नागरिकांना अर्सेनीक अल्बम ३० व डॉक्टरांना पीपीई किटचे वाटप
सांगली/मिरज प्रतिनिधी नजीर शेख : नगरसेवक गणेश माळी व त्रिशूल मित्रमंडळ वतीने आज प्रभाग ७ मध्ये कोरोना जनजागृती मोहीम घेण्यात आली. यामध्ये नागरिकांची आरोग्य तपासणी व रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी अर्सेनीक अल्बम ३० हे औषध […]
गांधीनगर परिसरातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १९४ वर पोहोचली .
कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : गांधीनगर (ता. करवीर) परिसरातील पाच गावांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सतत वाढत असून बुधवारी ती दोनशेच्या टप्प्यात म्हणजे १९४ वर पोहोचली. दरम्यान चिंचवाडमधील एका डॉक्टरचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गांधीनगरमध्ये […]
