हा शब्द कानावर पडताच डोळ्यांसमोर एक भयावह चित्र निर्माण होतो…

जिल्हा प्रतिनिधी:- कुणाल दि. काटे बलात्कार !! बलात्कार !! बलात्कार!! हा शब्द कानावर पडताच डोळ्यांसमोर एक भयावह चित्र निर्माण होतो… न उमललेल्या कळीवर अत्याचार करणे हा कोणता पुरुषार्थ !?? एक नव्हे तर अनेक घटना एकापाठोपाठ […]

महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात रोहिणी हट्टंगडी,अनुराधा पौडवाल,सुदेश भोसले, शिवाजी साठम यांचा सन्मान…

Media control news network मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि मानाचे समजले जाणारे राज्य शासनाचे महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार हे राज्यातील १३ कोटी जनतेचे प्रतिनिधी म्हणून राज्य शासनामार्फत दिले जातात. हे पुरस्कार अनमोल […]

सांगली पोलिसांची कामगिरी, निलजी येथील जबरी चोरी बलात्कार केलेला गुन्हा उघड आरोपी जेरबंद

Media control news network सांगली /प्रतिनिधी, २६/०७/२०२४ रोजी जुना हरीपुर रोड,निलजी येथे फिर्यादी हे घरामध्ये त्यांचे पतीसोबत झोपली असताना रात्री १०.३० वा चे सुमारास संशयीत ४ इसमांनी फिर्यादी यांचे राहते घरामध्ये जबरदस्ती प्रवेश करून त्यांना […]

एनजीओ कंपॅशन २४, कोल्हापूर वुई केअर आणि निसर्ग अंकुर ह्यांच्यावतीने येत्या २४ आणि २५ ऑगस्ट रोजी रानभाज्या उत्सव…

  कोल्हापूर/ प्रतिनिधी : सह्याद्री डोंगररांगा ,कोकण आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील अत्यंत दुर्गम भागात, जंगलात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या आणि सहजगत्या उपलब्ध होणाऱ्या आरोग्यदायी, पौष्टिक व औषधी अशा रानभाज्यांची ओळख सर्वांना होऊन, निसर्गप्रेमींनी या रानभाज्या आपल्या परसबागेत […]

लाडक्या बहिणीचे पहिले लाभार्थी युथ बँकेचे खातेदार,

लाडक्या बहिणीचे पहिले लाभार्थी युथ बँकेचे खातेदार लाडक्या बहिणीचा महाराष्ट्रातला पहिला हप्ता युथ बँकेत जमा मुख्यमंत्री लाडकी बहीणीला प्रत्येक महिन्यात 1500 ₹ मिळणार या शासन निर्णय जाहीर होताच मा. चैतन नरके अध्यक्ष असलेल्या युथ बँकेचे […]

अकिवाट दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांची खासदार, धनजंय महाडिक यांनी घेतली भेट,

अकिवाट दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांची खासदार धनजंय महाडिक यांनी घेतली भेट, २०१९ प्रमाणे याहीवर्षीच्या पुरग्रस्तांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची दिली ग्वाही अकिवाट – बस्तवाड दरम्यानच्या रस्त्यावर, महापूराच्या पाण्यात ट्रॅक्टर ट्रॉली उलटली आणि दोघांचा मृत्यू झाला. […]

कोल्हापूर ते दिल्ली या मार्गावर २७ ऑक्टोबरपासून थेट विमानसेवा, खासदार धनंजय महाडिक यांचा यशस्वी पाठपुरावा…..

Editor : Shivaji Shinde   कोल्हापूर,  प्रदिर्घ काळापासून प्रलंबित असलेली कोल्हापूरकरांची एक मागणी आता पुर्ततेच्या अंतिम टप्प्यात आली आहे. २७ ऑक्टोबरपासून कोल्हापूर ते दिल्ली या मार्गावर थेट विमानसेवा सुरू होईल. इंडिगो कंपनीचे सुमारे १८० आसन क्षमतेचे […]

टाकळी कडून पाणी आणण्यासाठी मिरजेत जात असताना दुचाकीच्या धडकेत एक महाविद्यालयीन युवक ठार

  मिरज प्रतिनीधी, टाकळी कडून मिरजेला पाणी आणण्यासाठी एक महाविद्यालयीन युवक येत असताना दोन दुचाकीच्या धडकेत युवक ठार झाल्याची घटना घडली आहे.हर्षद भगवान कुकरे वय 15 राहणार सावंत प्लॉट टाकळी रोड मिरज चांद मशिदीसमोर मिरज […]

इन्स्टिट्युट ऑफ फिजिओथेरेपी अँड रिहॅबिलिटेशन सेंटर मध्ये सुपर इंडक्टिव्ह सिस्टीमची, अरुंधती महाडिक यांच्या हस्ते होणार अनावरण.

Mediacontrolnewsnetwork कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूरमध्ये इन्स्टिट्युट ऑफ फिजिओथेरेपी अँड रिहॅबिलिटेशन या सेंटरच्या माध्यमातून गेली २५ वर्षे कार्यरत असणाऱ्या डॉ.प्रांजली अमर धामणे यांनी आपली फिजिओथेरपीची सेवा अविरत पणे सुरू ठेवली आहे. आता त्यांनी आपल्या या संस्थेत सुपर […]

केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांची भेट घेऊन खासदार महाडिक यांनी केली, केशवराव भोसले नाट्यगृह उभारणीसाठी आर्थिक निधीची मागणी

Media control news network