केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांची भेट घेऊन खासदार महाडिक यांनी केली, केशवराव भोसले नाट्यगृह उभारणीसाठी आर्थिक निधीची मागणी

Media control news network

देशभूषण हायस्कूल विद्यार्थ्यांचे इंग्रजी हस्ताक्षर स्पर्धेमध्ये यश…

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूर येथील देशभूषण हायस्कूल वर्षभर विविध स्पर्धा आयोजित करत असते विद्यार्थ्यांच्यामध्ये कलागुणांचा कौशल्य निर्माण करून अभ्यासामध्ये सातत्य निर्माण करून त्यांच्यामध्ये शिक्षणासंबंधीत आवड निर्माण व्हावे या उद्देशाने आपले विद्यार्थी चांगले शिक्षण घेऊन […]

महापुराचे संकट रोखण्यासाठी, जलशक्ती मंत्र्यांकडे खासदार धनंजय महाडिक यांची मागणी

 Media control news network संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाचे थैमान सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नद्या धोका पातळीवरून वाहत आहेत.कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना महापुराचा फटका बसण्याची भीती आहे. अशावेळी महापुराची तीव्रता कमी करण्यासाठी, कर्नाटकातील अलमट्टी धरणातून […]

केंद्रीय अर्थसंकल्प देशाला महासत्ता बनवण्याच्या वाटेवर घेऊन जाणारा : खासदार धनंजय महाडिक

आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारत या संकल्पनेला वेगाने मुर्तस्वरूप देण्यासाठी आजचा केंद्रीय अर्थसंकल्प महत्वाचा आहे. शेतकरी, महिला, नोकरदार, युवक, उद्योजक आणि गोरगरीबांच्या अपेक्षांचा आणि गरजांचा विचार करून, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी हा परिपूर्ण अर्थसंकल्प […]

गुरुपौर्णिमेच्या औचित्य साधून चांगुलपणा चळवळीच्या अंतर्गत वृक्ष लागवड.

गुरुपौर्णिमेच्या औचित्य साधून चांगुलपणाची चळवळचे जनक डॉ. ज्ञानेश्वर मुळे अंतर्गत ,डॉ. चंद्रकुमार नलगे फाउंडेशन आणि अमोल बुडे, वृक्षप्रेमी ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पन्हाळा ते बांबरवाडी या ठिकाणी शाळेच्या परिसरामध्ये सुमारे दोनशे देशी झाडांची लागवड करण्यात […]

सांगली शहर पोलीसांची धडक कारवाई बेकायदेशीर हत्यार विक्री करणाऱ्याला केले जेरबंद.

सांगली प्रतिनीधी : कौतुक नागवेकर पोलीस अधीक्षक  संदीप घुगे,  अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर व उपविभागीय पोलीस अधिकारी  अण्णासाहेब जाधव यांनी सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करुन बेकायदेशीर शस्त्रे बाळगणे व विक्री करणाऱ्या […]

साऊथ कोरिया येथे झालेल्यां १७ व्या जागतिक तायक्वॅान्डो कल्चर एक्स्पो २०२४ स्पर्धेत जेएसटीएआरसी कोल्हापूरचे यश .

 साऊथ कोरिया येथे झालेल्यां १७ व्या जागतिक तायक्वॅान्डो कल्चर एक्स्पो २०२४ स्पर्धेत जेएसटीएआरसी कोल्हापूरचे यश . कोल्हापूर : साऊथ कोरिया येथे संपन्न झालेल्यां १७ व्या जागतिक तायक्वॅान्डो कल्चर एक्स्पो २०२४ स्पर्धेत कोल्हापूरच्या जालनावाला स्पोर्टस् ट्रेनिंग अँड […]

श्रीमती सुलोचना शामराव पतकी, यांचे निधन

श्रीमती, सुलोचना शामराव पतकी यांचे निधन कसबा बावडा कोल्हापूर येथील रहिवासी सुलोचना शामराव पतकी (वय ७६) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. कोल्हापूर येथील शिवछत्रपती […]

पुण्यात झालेल्या २७ व्या शुटींग चॅम्पियनशिप स्पर्धेत कोल्हापूरच्या पृथ्वीराज महाडिक यांचे घवघवीत यश, राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत झाली निवड

Media control news network २७ वी कॅप्टन इझॅकियल शूटिंग चॅम्पियनशीप राज्यस्तरीय स्पर्धा, पुण्यामध्ये पार पडली. या स्पर्धेत आपल्या कौशल्याचे प्रदर्शन घडवत, पृथ्वीराज महाडिक यांनी डबल ट्रॅप शूटिंग प्रकारात ब्रॉंझ पदकाला गवसणी घातली. या कामगिरीमुळे त्यांची […]

व्यवसायाभिमुख कौशल्य काळाची गरज –
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई : कौशल्य ही आजच्या काळाची गरज आहे. प्रत्येकाकडे आपल्या व्यवसायातील कौशल्य असणे आवश्यक आहे. आपल्या व्यवसाय वृध्दी अथवा जीवन जगताना देखील कौशल्य आवश्यक आहे,  असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी संगितले. एल्फिन्स्टन […]