माजी आमदार नानासाहेब माने यांचे अल्पशा आजाराने निधन…!

प्रकाश कांबळे कोल्हापूर/प्रतिनिधी : माजी आमदार नानासाहेब शांताराम माने वय ८६ यांचे आज गुरुवारी सकाळी निधन झाले. पुलोद सरकारच्या काळामध्ये १९७८ मध्ये ते पेठ वडगाव मतदार संघातून आमदार होते. तसेच शाहू जनता शिक्षण संस्थेचे चेअरमनही […]

“आजचा दिवस महत्त्वाचा गुरुपौर्णिमाचा कर्तुत्वाचा” श्रम फाउंडेशन कडून शाळेत विद्यार्थ्यांना शालय साहित्य वाटप…

कोल्हापूर प्रतिनिधी, दि.१३ : श्रम फाउंडेशन कोल्हापूर तर्फे महापालिका शाळा नंबर २९ डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय जुना बुधवार पेठ कोल्हापूर येथे आज गूरू पौर्णिमनिमित्त गुरुजनाना वंदन करून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले,त्या प्रसंगी श्रम […]

शिवसेनेत फूट पाडण्याचे कारस्थान कोणी केले हे आता जग जाहीर झाले : खासदार संजय मंडलिक

कोल्हापूर/प्रतिनिधी : केवळ सत्तेसाठी राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी भाजपने शिवसेनेसोबतची युती तोडली. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. मात्र, भाजपकडून केवळ सत्तेसाठी या अडीच वर्षांच्या काळात ईडी, सीबीआय अशा […]

प्लॅस्टिकचा वाप्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सहा व्यापाऱ्यांकडून ३० हजार रुपये दंड वसूल…!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.०८ : महापालिकेच्यावीने शुक्रवारी शहरात सिंगल युज प्लॅस्टिकचा वापर करणा-या सहा व्यापा-यांकडून ३० हजार दंड वसूल करण्यात आला. केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार प्लॅस्टिक व थर्माकॉल इत्यादीपासून तयार केलेले वस्तूंचा वापर, वितरण, साठवणूक, घाऊक, […]

काळजी करू नका…लवकर बरे व्हा… दिंडीतील जखमी वारकऱ्यांशी साधला संवाद…!

विशेष वृत्त कौतुक नागवेकर सांगली/प्रतिनिधी : कवठेमहांकाळ तालुक्यातील केरेवाडी येथे मंगळवार, ५ जुलै २०२२ रोजी आषाढी वारीच्या दिंडीमध्ये टेम्पो शिरल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील शिवारे कापसी येथील १७ वारकरी जखमी झाले होते. या जखमी वारकऱ्यांशी […]

घरफाळा ६ टक्के सवलत योजनेमधून दोन दिवसात ६ कोटी ८२ लाख जमा

कोल्हापूर/प्रतिनिधी : घरफाळा ६ टक्के सवलत योजनेमधून दोन दिवसात ६ कोटी ८२ लाख २४ हजार १० रुपये  महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्र व ऑनलाईन जमा झाले आहेत. शहरातील चालू वर्षाचा मिळकत कर एक रकमी भरणा करणाऱ्या मिळकतधारकांना […]

यंदाचे शैक्षणिक वर्ष ‘शैक्षणिक गुणवत्ता वृद्धी वर्ष’ म्हणून साजरे करणार..

विशेष वृत्त : कौतुक नागवेकर सांगली/प्रतिनिधी, दि.२७ – मागील दोन वर्षात विद्यार्थ्यांचा झालेला अध्ययन ऱ्हास भरून काढण्यासाठी आणि शैक्षणिक गुणवत्तेसाठी निश्चित करण्यात आलेले उद्दिष्ट टप्या-टप्याने साध्य करण्यात येणार आहे. यासाठी २०२२-२३ हे ‘शैक्षणिक गुणवत्ता वृद्धी […]

डॉ. तात्याराव लहाने , डॉ. जनार्दन वाघमारे यांना ‘राजर्षी शाहू पुरस्काराचे’ वितरण…!

कोल्हापूर/प्रतिनिधी :  राज्यातील अनेक दिग्गज व्यक्तींना राजर्षी शाहू पुरस्काराने आजवर गौरविण्यात आले आहे. भाई माधवराव बागल, व्ही.शांताराम, जयंत नारळीकर, प्रा. एन. डी. पाटील, ज्येष्ठ नेते शरद पवार, डॉ. रघुनाथ माशेलकर अशा अनेक दिग्गजांना आजवर शाहू […]

राजकीय भूकंप Live Updates: सत्तेसाठी कधी प्रतारणा केली नाही. आणि करणार ही नाही : एकनाथ शिंदे

Media Control Online एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया ट्विटर वर शेअर केली पोस्ट  आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी […]