कळंबा येथे ‘छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिर’ संपन्न

कोल्हापूर : औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय, कोल्हापूर व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने 10 वी, 12 वी मधील विद्यार्थ्यांसाठी नुकतेच ‘छत्रपती शाहू महाराज युवा […]

वीजयंत्रणा धोकादायक असल्यास व्हॉटस् अॅपवर कळवा ; महावितरण

पुणे : पावसाळ्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण भागामध्ये वीजतारा तुटणे, झोल पडणे किंवा जमिनीवर लोंबकळणे, फ्यूज पेट्या व फिडर पिलरचे दरवाजे तुटणे किंवा नसणे, खोदाईमुळे भूमिगत केबल उघड्यावर पडणे अशा वीजसुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या […]

जिल्ह्यातील सर्व कॅफे शॉपसाठी नियमावली जारी
आदेशाप्रमाणे आस्थापनांमध्ये बदल करण्यासाठी 22 जून पर्यंत मुदत..

सांगली : सांगली जिल्ह्यातील सर्व कॅफे शॉप (कॉफी कॅफे/हॉटेल), अशा तत्सम आस्थापनांना नियमावली घालून देण्यात आली असून या नियमावलीचे पालन करणे बंधनकारक असल्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम […]

मागासवर्गीय मुला मुलींच्या वसतिगृहांमध्ये विनामुल्य प्रवेश सुरु….

कोल्हापूर : अनुसुचित जाती, जमाती, विजाभज, इमाव, विमाप्र, अंपग व अनाथ या प्रवर्गामधील शालेय विद्यार्थी व इयत्ता 10 वी व 11 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) तसेच बी.ए., बी.कॉम., बी.एस.सी. अशा […]

लाईन बाजार हॉकी मैदानासाठी आवश्यक प्रस्ताव तात्काळ सादर करा : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर दि.१२:  कोल्हापूर ही कलेसह क्रिडानगरी म्हणून ओळखली जाते. कोल्हापूरच्या मातीत घडलेल्या अनेक नामवंत खेळाडूंनी आप-आपल्या क्रिडा प्रकारात देशाचे प्रतिनिधित्व करत कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. फुटबॉल, क्रिकेट सह देशाचा राष्ट्रीय खेळ असणाऱ्या हॉकी […]

जिल्ह्यात 28 जूनपर्यंत बंदी आदेश लागू..

कोल्हापूर:  जिल्ह्यात बकरी ईद तसेच मोठ्या प्रमाणात यात्रा, उरुस, सण इत्यादी साजरे होणार असून विविध पक्ष, संघटनांकडून विविध मागण्यांसाठी आंदोलन, उपोषण, मोर्चा, इत्यादी प्रकारचे आंदोलन करण्यात येते. यावेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम […]

राजकीय वारसदार कोण?

मिडिया कंट्रोल न्यूज नोट राजकीय वारसदार कोण? काल भेटलो तेव्हा साहेबांनी विचारल जॅकेट घातलायस नव मी हरकून टुम घराच्या खापरी वर तुळशीचे पान ठेवून कार्य सुरु …. राजकीय वारसदार म्हणून जिल्ह्यातील बड्या नेत्यांच्या मुलांचीच जास्त […]

सर्वोच्च न्यायालयात ‘विशेष लोकअदालत-2024’ सप्ताहाचे आयोजन

कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्याकरिता 29 जुलै ते 3 ऑगस्ट 2024 रोजी ‘विशेष लोकअदालत-2024’ सप्ताहाचे आयोजन केले आहे. प्रलंबित प्रकरणे लोक न्यायालयामध्ये निकाली काढण्यात येणार आहेत. या प्रकरणामधील पक्षकारांना जिल्हा विधी […]

आपले सरकार सेवा केंद्रातून मिळणाऱ्या दाखल्यांसाठी दर निश्चित..

कोल्हापूर : शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी विविध दाखल्यांची मागणी विविध नागरिक, जनतेकडून होत असते. यासाठी जिल्ह्यात एकूण 1 हजार 612 गावांमध्ये 1 हजार 551 आपले सरकार सेवा केंद्रे सुरु आहेत. महसूल व वन विभागाकडील शासन […]

Kolhapur: लिफ्ट मागितली आणि सॅक मधील ५० हजार गायब केले….

कोल्हापूर : बँकेत पैसे भरण्यासाठी जाताना एकाने वाटेत लिफ्ट मागितली आणि पुढे जाताच दुचाकीवर मागे बसलेल्या अनोळखी व्यक्तीने चालकाच्या सॅकमधील ५० हजार रुपयांची रोकड गायब केली. ही घटना सोमवारी दिनांक १० जून रोजी दुपारी साडेबाराच्या […]