हायटेक हॉस्पिटल हटवा; लेकव्हिस्टा रहिवासी वसाहत वाचवा – रहिवाशांची तीव्र मागणी
कोल्हापूर (प्रतिनिधी) : अंबाई टँक, रंकाळा पार्क परिसरातील परांजपे लेकव्हिस्टा अपार्टमेंट या निवासी वसाहतीमध्ये सुरू असलेल्या हायटेक हॉस्पिटल आणि औषध दुकानामुळे परिसरातील रहिवाशांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाल्याचा आरोप करत लेकव्हिस्टा, कायझन अपार्टमेंट, बंगले व रो-हाऊसधारकांनी […]









