सक्शन कम जेटींग कम वॉटर रिसायकल मशिनरीद्वारे आज 93 मॅनहोल चेंबर साफ
कोल्हापूर ता.02 : पूराचे पाणी ओसणा-या भागामध्ये व शहरातील मुख्य रस्त्यावरील चेंबर लाईन महापालिकेच्यावतीने युध्दपातळीवर साफ सफाई करण्यात येत आहे. शहरामध्ये आज शुक्रवारी 93 मॅनहोल चेंबरची सफाई करण्यात आली असून ही ठाणे, नवी मंबई व […]









