देशाच्या सेवेसाठी तिने भरलेल्या डोळ्यांनी घेतला आपल्या बाळाचा निरोप…..!

विशेष वृत्त अजय शिंगे  कोल्हापूर : आपल्या बाळाची जबाबदारी मोठी की देशाची सेवा यापैकी एका गोष्टीची निवड करने खरच एका आई साठी खूपच मोठे आवाहन असते. कोल्हापूर जिल्ह्यातील नंदगाव ता. करवीर येथील वर्षा पाटील-मगदूम या […]

मराठा समाजातील आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्तीचा लाभ द्या : आमदार सतेज पाटील

कोल्हापूर : मराठा समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील हजारो विद्यार्थी शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये शासनाच्या राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी लवकरात लवकर या योजनेचा लाभ मिळवून द्यावा अशी […]

बँकिंग परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा भाजपा कोल्हापूर कडून सत्कार…!

कोल्हापूर: नुकत्याच जाहीर झालेल्या SBI कनिष्ठ सहाय्यक परीक्षेतील यशवंतांचा सत्कार समारंभ विद्या प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला होता.संस्थेच्या तब्बल सात विद्यार्थ्यांनी एकाच वेळी या परीक्षेतून यश संपादन केले आहे. पूर्वा […]

बँकांनी ‘झिरो पेंडन्सी’ मोहीम राबवून सर्व कर्ज प्रकरणे मार्चअखेर निकाली काढावीत -जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर : जिल्ह्यातील लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी बँकांनी ‘झिरो पेंडन्सी’ मोहीम राबवून सर्व कर्ज प्रकरणे मार्च अखेर निकाली काढावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या.       जिल्हास्तरीय सल्लागार व […]

शेतकऱ्यांच्या संघर्षाचे वास्तव रौंदळ सिनेमात मांडले आहे -मा. खा. राजू शेट्टी….!

कोल्हापूर – काबाडकष्ट करून पिक घेणाऱ्यां शेतकऱ्यांना त्याची किंमत मिळत नाही.. शेतकऱ्यांचा घाम व‌ रक्त कवडीमोल समजले जाते ,हेच वास्तव रौंदळ सिनेमात मांडण्यात आले आहे. मालाला भाव मिळत नाही, जरी भेटला तरी त्याला पाडून भाव […]

राज्यातील ऊस तोडणी यंत्रधारकांना तातडीने अनुदान द्या : आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत मागणी….

कोल्हापूर : राज्यात ऊस तोडणीसाठी मजूरांची कमी उपलब्धता आणि ऊसतोड मजूरांकडून वाहनधारकांची होणारी आर्थिक फसवणूक यावर पर्याय म्हणून ऊस तोडणीचे यांत्रिकीकरण करण्यासाठी केंद्र शासनाने यंत्रधारकाना अनुदान सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.  राज्याचा ४० टक्के सहभागातून […]

कांद्याला ३०० रुपये अनुदान देणाऱ्या शिंदे- फडणवीस सरकारचे भाजपातर्फे अभिनंदन

कोल्हापूर : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीने २०० रुपये प्रति क्विंटल सानुग्रह अनुदान देण्याची शिफारस केलेली असताना राज्य सरकारने ३०० रुपये प्रतिक्विंटल सानुग्रह अनुदान देण्याचे जाहीर केल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यास मोठा दिलासा […]

जिल्हा न्यायालयात साकारले लोक अभिरक्षक कार्यालय…!

कोल्हापूर : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण , नवी दिल्ली यांच्या सुधारित विधी सेवा बचाव पक्षप्रणालीनुसार शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक यांच्या हस्ते जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीमधील लोक अभिरक्षक कार्यालयाचे आभासी पध्दतीने उद्घाटन पार […]

पाणीपट्टी विशेष वसुली धडक मोहिमे अंतर्गत थकबाकीदारांकडून ३४ लाख ५८ हजार थकबाकी वसूल

कोल्हापूर : शहर पाणी पुरवठा विभागामार्फत पाणीपट्टी वसुली धडक मोहिमेअंतर्गत पाच वसुली पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकामार्फत यामध्ये ए, बी, सी, डी, ई वॉर्ड अंतर्गत ४५ नळ कनेक्शन खंडीत करण्यात आलीत. तसेच थकबाकीपोटी […]

शारदा कॅफे ते आयोध्या टॉकीज रस्ता १८ दिवस वाहतूकीसाठी बंद

कोल्हापूर : महापालिकेच्या विभागीय कार्यालय क्रं.२ छ.शिवाजी मार्केट अंतर्गत प्र.क्र.२७ ट्रेझरी ऑफिस समोरील शारदा कॅफे ते आयोध्या टॉकीज येथे क्रॉसड्रेनचे काम करण्यात येणार आहे. हे काम मंगळवार, दि १४ ते ३१ मार्च २०२३ अखेर १८ […]