मतदार याद्यांच्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत काही सूचना असल्यास उद्यापर्यंत ई-मेल वर पाठवाव्यात -जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे
 
					
		कोल्हापूर, दि. २३ : मतदार याद्यांच्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत पुणे विभागीय आयुक्त दि. २५ जुलै २०२४ रोजी दुपारी ३.३० वाजता श्री शाहुजी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार राजकीय पक्षाचे जिल्हाध्यक्ष व […]









