अल्पवयीन मुलाच्या हत्येप्रकरणी काही तासातच तीन आरोपींना अटक….
स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि शहापूर पोलिसांची कारवाई

जावेद देवडी/कोल्हापूर: इचलकरंजीतील शहापूर येथील सुशांत कांबळे या अल्पवयीन मुलाची आज सकाळी निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी काही तासातच शहापूर पोलिसांनी तीन आरोपींना जेरबंद केले. अधिक मिळालेली माहिती अशी की स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे […]

महासैनिक दरबार हॉल परिसरातील गवत खरेदीसाठी 18 जुलैपर्यंत दरपत्रके सादर करावीत

कोल्हापूर, दि. 4 : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, लाईन बाजार रोड, कसबा बावडा, कोल्हापूर येथील महासैनिक दरबार हॉल परिसरातील पडसर जमीनीतील गवताची सन 2024 करीता विक्री करण्यात येणार आहे. इच्छुक खरेदीदारांनी प्रत्यक्ष पहाणी करुन आपली […]

मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज भरा

कोल्हापूर, दि. 4 : सन 2024-25 या चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता 12 वी विज्ञान शाखेत प्रवेशित असणाऱ्या तसेच पदविका अभ्यासक्रम पूर्ण करुन पदवीकरिता व्यावसायिक अभ्यासक्रम प्रक्रियेअंतर्गत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून आरक्षित जागेवर प्रवेश घेऊ […]

दिल्ली महाराष्ट्र सदन मधील राजर्षी छत्रपती शाहू महारांचा पुतळा लवकरात लवकर बदला
भाजपाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन...

कोल्हापूर दि. ४ : कोल्हापूर संस्थानचे प्रागतिक अधिपती आणि थोर समाजसुधारक, प्राथमिक शिक्षण, जातिभेद-निवारण, अस्पृश्यता-निवारण इ. सुधारणांचे पुरस्कर्ते म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना ओळखले जाते. अशा या महान व्यक्तीच्या दिल्ली येथील महाराष्ट्र सदनातील पुतळ्याची […]

शालेय पोषण आहार योजने अंतर्गत निविदा प्रक्रियेस विरोध करणारी याचिका फेटाळली

कोल्हापूर : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत केंद्रीय स्वयंपाक घरामार्फत कोल्हापूर महापालिका कार्यक्षेत्रातील प्राथमिक व माध्यमिक शाळांना शिजवलेले अन्नाचा (शालेय पोषण आहार) पुरवठा करण्यासाठी पात्र संस्थेकडून/बचत गटाकडून दि.२८ फेब्रुवारी २०२३ रोजी निविदा प्रसिद्ध केली होती. […]

राष्ट्रीय छात्रसेना प्रशिक्षण शिबीरासाठी जेवण व अल्पोपहारासाठी दरपत्रक सादर करावेत

कोल्हापूर : महाराष्ट्र बँटरी एन.सी.सी. ऑफिस कार्यालयाच्यावतीने राष्ट्रीय छात्रसेना प्रशिक्षण शिबीर (क्र. 318) दिनांक 30 जुलै 2024 ते 8 ऑगस्ट 2024 या कालावधीत एन.सी.सी. भवन, शिवाजी विद्यापीठ परिसर कोल्हापूर व शाहुवाडी तालुक्यातील मलकापूर येथे प्रशिक्षण […]

छत्रपती शिवाजी मार्केट मधील 5 गाळे इस्टेट विभागाकडून सील

कोल्हापूर : सवलत योजनेमध्ये थकीत भाडे भरलेले नाही अशा 5 गाळेधारकांचे गाळे सोमवारी महापालिकेच्या इस्टेट विभागामार्फत सील करण्यात आले. महानगरपालिका मालकीच्या ए, बी, सी, डी व ई वॉर्ड च्या विविध मार्केटमधील सन 2015-19 व सन […]

इचलकरंजी शहापूर येथे अल्पवयीन मुलाची निर्घृण हत्या..

इचलकरंजी :   इचलकरंजी येथील शहापूर या ठिकाणी गावचावडी जवळ एका अल्पवयीन मुलाचा खून केल्याची घटना घडली असून, हा खून गांजाची नशा करून केला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेबाबतची अधिक माहिती अशी की, […]

वेश्या व्यवसायास शिवसेनेचा दणका…

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात अवैध्य धंद्यांना ऊत आला असून, खून दरोडे मारामारी गांजा विक्री वेश्याव्यवसाय राजरोस कोल्हापूर शहरात घडत आहेत. अशा अवैध प्रकारांना आळा घालण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे. शहरातील प्रमुख वरदळीचा मार्ग असलेल्या […]

मिळकत धारकांच्या प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न प्रलंबित असल्याने, सर्व्हे करण्यासाठी निधी देण्यात यावा: आमदार सतेज पाटील

Kolhapur News : कोल्हापूर शहर लगतचे उपनगर त्याचबरोबर ग्रामपंचायत क्षेत्रातील सुमारे 60 हजार मिळकत धारकांच्या मिळकत पत्रिकेचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे, आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्याचा सर्व्हे करण्यासाठी ११ कोटी २१ लाख ७३ हजारांचा खर्च अपेक्षीत […]