विशाळगड अतिक्रमण मुक्ती संदर्भात शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक

कोल्हापूर : संकट समयी स्वराज्याला उर्जितावस्था देण्यात विशाळगडाने महत्वाचे योगदान दिले आहे. शूर मावळ्यांचे बलिदान छत्रपती शिवरायांचा पदस्पर्श यासारख्या अत्यंत प्रेरणादायी घटनांनी या गडाचे पावित्र्य उंचावले आहे. गडकिल्यांना उर्जितावस्था देणे, गडावरील अतिक्रमणे दूर करणे यासाठी […]