…..आता कोल्हापूरात काय….?

(अजय शिंगे)कोल्हापूर – राज्यात झालेला राजकीय भूकंप सर्वांसाठी धक्कादायक होता कारण कोणाच्या ध्यानी मनी नसताना झालेला शपथविधी सोहळा अजित पवार यांची उपमुख्यमंत्री म्हणून झालेली निवड आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली मोठी फूट जनतेच्या मनात शंका निर्माण […]

आजवर न घडलेली गोष्ट सांगणाऱ्या ‘डेटभेट’ चित्रपटाचा रोमॅंटिक ट्रेलर भेटीस

मिडीया कंट्रोल न्युज नेटवर्क अमेय विनोद खोपकर एंटरटेन्मेंट आणि झाबवा एंटरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत ‘डेटभेट’ या चित्रपटाचा रोमॅंटिक ट्रेलर नुकताच लॉंच करण्यात आला. सोनाली कुलकर्णी,संतोष जुवेकर आणि हेमंत ढोमे यांच्या खुमासदार अभिनयानं रंगलेला अन् प्रेमाची […]

समाजसेवक डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग यांना राजर्षी शाहू पुरस्कार प्रदान….

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा शाहू महाराजांनी जपला. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचे वैभव व त्यांचे कार्य जगभरात पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले. राजर्षी शाहू […]

पालकमंत्री दीपक केसरकर यांनी घेतले नंदवाळच्या विठुरायाचे दर्शन….

कोल्हापूर : करवीर तालुक्यात नंदवाळ येथील श्री विठ्ठल रुक्मिणीचे प्राचीन मंदिर असून हे मंदिर प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते. आज आषाढी एकादशी निमित्त पालकमंत्री दीपक केसरकर यांनी नंदवाळ येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. व शेतकऱ्याला […]

पॉटर्स अर्थ फाउंडेशन आणि जिल्हा परिषद यांच्या पुढाकाराने कोल्हापुरात उज्ज्वल भविष्य या प्रकल्पाचे खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते उद्घाटन…

मिडीया कंट्रोल न्युज नेटवर्क   कोल्हापूर, स्थानिक पाताळीवरील शालेय विद्यार्थ्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी पॉटर्स अर्थ फाउंडेशन आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने उज्ज्वल भविष्य हा एक अभिनव उपक्रम राबवण्यात येणार आहे. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत एका भव्य कार्यक्रमात […]

मा. एकनाथ शिंदे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना युवा पत्रकार संघाच्या वतीने निवेदन…

मा. एकनाथ शिंदे   महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना युवा पत्रकार संघाच्या वतीने निवेदन… गेल्या महिनाभर चर्चेत असलेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या अनुषंगाने तपोवण मैदानावर जयत तयारी व पोलिसांच्या कडक बंदोबस्त मा.मुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्या […]

शासन आपल्या दारी अभियान अंतर्गत जिल्ह्यातील 95 हजार लाभार्थ्यांना लाभ देण्याचे नियोजन -निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूर, दि. 29 :-राज्य शासनाकडून प्रत्येक जिल्ह्यात किमान 75 हजार लाभार्थ्यांना एकाच वेळी लाभ मिळावा यासाठी शासन आपल्या दारी हे अभियान राबवले जात आहे. याच अनुषंगाने संभाव्य दिनांक 4 जून 2023 […]

इचलकरंजी शहराला नवी ओळख…..

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क वस्त्रोउद्योग नगरी असणाऱ्या मँचेस्टर शहर समजल्या जाणाऱ्या इचलकरंजीला परिवहन खात्याकडून MH 51पासिंग म्हणून मंजुरी मिळाली आहे. इचलकरंजी शहरात लवकरच परिवहन खाते सुरू होणार आहे. स्वतंत्र पासिंगसाठी आमदार प्रकाश आवडे यांच्या प्रयत्नांना […]

महिंद्र कमलाकर पंडित कोल्हापूरचे नूतन पोलीस अधीक्षक

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूरचे: नवे जिल्हा पोलिस प्रमुख पदी महेंद्र कमलाकर पंडित यांची नियुक्ती झाली आहे. बुधवारी (दि. २४) सांयकाळी त्यांच्या नियुक्तीचा आदेश काढण्यात आला. जिल्हा पोलिस प्रमुख शैलेश बलकवडे यांची पुणे येथे राज्य […]

कोल्हापूरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील दुकानाला भीषण आग….!

अजय शिंगे  कोल्हापूर – छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एका दुकानाला आग लागल्याची घटना घडली आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे ७ हून अधिक टँकर घटनास्थळी पोहोचले असून आग आटोक्यात आणण्यासाठी पुर्ण प्रयत्न केले जात आहेत.रहदारीच्या […]