गांधी मैदानाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी अभ्यासपूर्वक कामाचे नियोजन करावे : राजेश क्षीरसागर ..

कोल्हापूर : गांधी मैदान ही शहराची अस्मिता आहे. गेल्या काही वर्षात गांधी मैदानात साचणाऱ्या सांडपाण्यामुळे मैदानाचे नुकसान होवून, खेळाडूंची गैरसोय होत आहेच परंतु, पावसाळ्यात या परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरून नागरिकांच्या मालमत्तांचे देखील नुकसान होत […]

दाजीपूर ते राधानगरी वाहतूक मार्गात १ एप्रिल पासून बदल….

कोल्हापूर : देवगड-निपाणी-कलादगी रस्ता रा.मा.क्र. १७८ वर कि.मी. ६६/० ते १३६/६०० या लांबीमध्ये हायब्रीड ॲन्युटी या योजनेअंतर्गत रस्त्याचे रुंदीकरण, डांबरीकरण, काँक्रीटीकरण, मोऱ्या व लहान पुलांच्या पुनर्बांधणीचे काम दि. १ एप्रिल ते दि. ३१ मे २०२३ […]

जागतीक चिमणी दिन विशेष …!

२० मार्च ‘जागतिक चिमणी दिवस’ जगभरात चिमणी संवर्धनासाठी जागर करणारा आजचा दिवस. पहिला जागतिक चिमणी दिन २०१० मध्ये जगाच्या विविध भागात साजरा करण्यात आला. परंतु आजच्या काळात मुलांना फोटोतच चिमण्या दाखवाव्या लागतील की काय, अशी […]

विद्यानृसिंह भारती स्वामी यांच्या हस्ते पीठाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

कोल्हापूर : आपली संस्कृती वाढावी, हा मुख्य उद्देश समोर ठेवून पीठाच्या वतीने दिनदर्शिकेचे प्रकाशन केल्याची माहिती विद्यानृसिंह भारती स्वामी यांनी आज दिली. येथील शंकराचार्य पीठाच्या वतीने मराठी दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात येते. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात स्वामीजी […]

३१ मार्च पूर्वी जिल्हा वार्षिक योजनेचा निधी खर्च करावा : पालकमंत्री दीपक केसरकर

कोल्हापूर : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सन २०२२- २३ मधील सर्व कामे तात्काळ पूर्ण करुन घेवून प्राप्त निधी ३१ मार्च पूर्वी खर्च करावा, अशा सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सर्व यंत्रणांच्या प्रमुखांना दिल्या. जिल्हा वार्षिक सर्वसाधारण […]

सीपीआरमधील मॉड्युलर ओटी व बालरोग अतिदक्षता विभागाचे उद्घाटन….!

कोल्हापूर : श्रीअंबाबाई मंदिर, श्रीजोतिबा मंदिर, पंचगंगा नदी घाट परिसर विकास तसेच सीपीआरसह अन्य रुग्णालयांना आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सेवा सुविधा गतीने देवून कोल्हापूरला प्राचीन काळापासून असणारे वैभव पुन्हा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन शालेय […]

पालकमंत्र्यांनी केली अंबाबाई मंदिर परिसराची पाहणी….!

कोल्हापूर : श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी देश विदेशातून लाखो भाविक येत असतात. याठिकाणी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होवू नये, यासाठी मंदिर परिसरात स्वच्छतागृहासह अन्य आवश्यक त्या सोयी सुविधा लवकरात लवकर देण्यासाठी भर दिला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री […]

बचत गटाच्या उत्पादनांच्या प्रदर्शनाचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते उद्घाटन….!

कोल्हापूर : भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी महिलांनी आपल्यातील कलागुण ओळखून त्यासाठी आवश्यक प्रशिक्षण घेवून उद्योग व्यवसायातून आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले.    महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) व राष्ट्रीय […]

श्री स्वामी समर्थ मगरमठीच्या वतीने प्रगट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम….!

कोल्हापूर : संभाजीनगर येथील श्री स्वामी समर्थ मगरमठीतर्फे १४ ते २२ मार्च श्री स्वामी समर्थांचा पालखी सोहळा व २३ मार्चला प्रगट दिन उत्साहात साजरा करण्यात येणार असून त्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात […]

घर बंदूक बिर्याणी’ ७ एप्रिल पासून आपल्या जवळच्या चित्रपट गृहात…!

कोल्हापुर : झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे हे नेहमीच प्रेक्षकांसाठी काहीतरी भन्नाट विषय घेऊन येतात. यापूर्वी त्यांनी एकत्र येऊन फॅंड्री, सैराट, नाळ यांसारखे सुपरहिट आणि वेगळ्या धाटणीचे चित्रपट मराठी सिनेसृष्टीला दिले आणि आता ‘घर […]