भागीरथी संस्था आणि रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीने झाली यशवंतराव चव्हाण विद्यामंदिरमध्ये आकाशकंदील बनवण्याची कार्यशाळा

कोल्हापूर दि. कोल्हापूर महानगरपालिकेच्या लक्षतीर्थमधील यशवंतराव चव्हाण विद्यामंदिरमध्ये, भागीरथी महिला संस्था आणि रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीने, आकाशकंदील बनवण्याची कार्यशाळा झालीय. त्यामध्ये मुलांनी हिरीरीनं सहभाग घेतला. शिवानी पाटील आणि अर्चना प्रभावळे, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर […]