राधानगरी येथे 39.2 मिमी पाऊस..

  कोल्हापूर, दि. 2 : जिल्ह्यात काल दिवसभरात राधानगरी तालुक्यात सर्वाधिक 39.2 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे – हातकणंगले- 4.6 मिमी, शिरोळ -2.7 मिमी, पन्हाळा- […]

जिल्ह्यातील 9 बंधारे पाण्याखाली..

कोल्हापूर, दि. 2 : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 2.65 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी व तेरवाड, कासारी नदीवरील- […]

संकल्प “नवा” विद्युत सुरक्षेकरीता घरोघरी आरसीसीबी “हवा”…. 

Kolhapur News : विद्युत अपघातामुळे घडणाऱ्या जिवीत व वित्तहानीचे प्रमाण कमी करण्यासाठी “संकल्प नवा विद्युत सुरक्षेकरीता घरोघरी आरसीसीबी (RCCB) हवा” हा नारा जनतेमध्ये रुजवुया आणि तो पुर्णत्वास नेण्यासाठी सर्वजण प्रयत्न करुया, असे आवाहन करुन कुटूंबियांच्या […]

कोल्हापूर मुंबई मार्गावर तातडीने वंदे भारत एक्सप्रेस सुरू करावी – खासदार धनंजय महाडिक

Kolhapur News : राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली आणि त्यांना कोल्हापूर रेल्वे स्थानक तसेच रेल्वे गाड्यांबाबत मागणीचे निवेदन दिले. कोल्हापूर ते मुंबई या मार्गावर प्रवाशांची […]

‘तेंव्हा मला कार्यसाफल्याचा आनंद मिळतो – ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ जयसिंगराव पवार यांचे प्रतिपादन
Rajarshi Shahu Special Distinguished Award Ceremony

Rahim Pinjari/Kolhapur News : शाहू छत्रपती फौंडेशनच्या वतीने राजर्षी शाहू आदर्श शिक्षक आणि राजर्षी शाहू विशेष उल्लेखनीय पुरस्कार वितरण सोहळा शाहू स्मारक भवनात  झाला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून डॉ पवार बोलत होते. रयत शिक्षण संस्थेचे विभागीय […]

Kolhapur News : पर्यटनासाठी आले, आणि नदीच्या प्रवाहात वाहून गेले

Kolhapur News : कोल्हापुरात नदीच्या प्रवाहात दोन तरुण वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गणेश कदम आणि प्रतीक पाटील दोघेही निपाणी येथील रहिवासी असून पर्यटनासाठी ते काळम्मावाडीला आले होते. अधिक मिळालेली माहिती अशी कि […]

येत्या 2 ते 3 महिन्यात श्री बलभीम तालमीच्या इमारतीचे काम पूर्ण करू …

रहीम पिंजारी /कोल्हापूर : कसबा बावडा येथील 100 वर्षांपासून नामांकित मल्ल घडविणारी श्री बलभीम तालमीच्या इमारतीच्या नुतणीकरणाबाबत आज मा. आमदार सतेज(बंटी)पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कसबा बावड्यातील माजी नगरसेवक, श्री राम सेवा संस्थेचे […]

जिल्ह्यात शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत बालकांची ५ ते २० जुलै कालावधीत शोधमोहीम

कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक तसेच अंगणवाडी सेविका/ मदतनीस यांच्या मदतीने दि.५ ते २० जुलै २०२४ या कालावधीत शाळाबाह्य बालकांच्या घरोघरी सर्वेक्षण करुन त्यानुसार आढळणा-या बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल […]

राधानगरी धरणातून 1100 क्युसेक विसर्ग सुरु – जिल्ह्यातील 7 बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 2.54 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी व तेरवाड, कासारी नदीवरील यवलूज असे 7 […]

रोटरीचा करवीर भूषण पुरस्कार प्रा. पी एस पाटील यांना प्रदान!

कोल्हापूर: रोटरी क्लब ऑफ करवीर च्या 34 व्या वर्धापन दिनानिमित्त, दरवर्षी देण्यात येणारा मानाचा, ‘करवीर भूषण पुरस्कार’ शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. पी.एस.पाटील यांना नुकताच प्रदान करण्यात आला. रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 चे डीजी रिप्रेझेंटेटिव्ह व डिस्ट्रिक्ट […]