येत्या 2 ते 3 महिन्यात श्री बलभीम तालमीच्या इमारतीचे काम पूर्ण करू …

0 0

Share Now

Read Time:1 Minute, 38 Second

रहीम पिंजारी /कोल्हापूर : कसबा बावडा येथील 100 वर्षांपासून नामांकित मल्ल घडविणारी श्री बलभीम तालमीच्या इमारतीच्या नुतणीकरणाबाबत आज मा. आमदार सतेज(बंटी)पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कसबा बावड्यातील माजी नगरसेवक, श्री राम सेवा संस्थेचे सभापती, उपसभापती व संचालक व प्रमुख कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत पहाणी करण्यात आली. श्री बलभीम तालमीच्या इमारतीच्या नुतणीकरणाबाबत जे लागेल ते सहकार्य करून येत्या 2 ते 3 महिन्यात नुतणीकरनाचे काम करून घेण्याचे अभिवचन सर्व उपस्थित मान्यवरांनी तालमीच्या पैलवान व पदाधिकाऱ्यांना दिले. याप्रसंगी माजी नगरसेवक सुभाष बुचडे, मोहन सालपे , अजित पोवार धामोडकर,श्रीराम सेवा संस्थेचे सभापती उमाजी उलपे, उपसभापती दत्ता मासाळ, संचालक धनाजी गोडसे, हिंदुराव ठोंबरे,युवराज उलपे, जयसिंगराव ठाणेकर, जनता बाजार संचालक नाना उलपे, प्रशांत पाटील, पांडुरंग पाटील(रकटे) पैलवान राजाराम नलवडे, पैलवान प्रकाश चव्हाण, उमेश मोरे, सचिन नलवडे आदी उपस्थित होते

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *