इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या स्वतंत्र कार्यालयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते उद्घाटन

कोल्हापूर, दि. 26 : सामाजिक न्याय दिनी कोल्हापूर मध्ये इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे स्वतंत्र कार्यालय सुरु होत आहे, हा छत्रपती शाहू महाराजांच्या करवीर नगरीचा अभिमान आहे असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. या […]

राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कारांचे वितरण….

कोल्हापूर, दि. 26 : कोल्हापूर जिल्हा परिषदेचे काम चांगल्या पद्धतीने सुरु असून मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत असलेल्या आदर्श शाळा, दवाखाने, पशुसंवर्धन केंद्रे, सौर ऊर्जेवर गावांचे विद्युतीकरण, अंगणवाड्यांचे सक्षमीकरण आदी नावीन्यपूर्ण उपक्रमांना […]

कोल्हापुरात विविध ठिकाणी शाहू जयंती साजरी……

रहीम पिंजारी / कोल्हापूर : प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा हातकणंगले येथे लोक राजा छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम मुलांच्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी मुलांनी सुंदर अशी शाहु महाराजांची वेशभुषा करून भाषणे ही […]

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी प्रयत्न करणार – पालकमंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर दि.26 : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या लोकाभिमूख कामासाठी त्यांना भारतरत्न मिळावा अशी सर्व स्तरावरून मागणी होत आहे. यासाठी आपण राज्यशासनाकडून केंद्र शासनाकडे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देणेसाठी मागणी करणार असल्याचे […]

गोकुळ मार्फत राजर्षी छञपती शाहू महाराज यांची शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती साजरी…

 कोल्‍हापूर ता.२६: कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ (गोकुळ) च्‍या वतीने संघाच्‍या ताराबाई पार्क येथील कार्यालयात राजर्षी छञपती शाहू महाराजांच्‍या १५० व्‍या जयंतीनिमीत्‍य गोकुळचे चेअरमन अरुण गणपतराव डोंगळे यांच्या हस्ते व संचालकसो यांच्‍या उपस्थितीत राजर्षी […]

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कैफियत यात्रेला सुरुवात..

कोल्हापूर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आजपासून कैफियत यात्रेला सुरुवात झाली आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात हि पदयात्रा होणार आहे. कागल ते कोल्हापूरपर्यंत ही यात्रा असणार आहे.शेतकऱ्यांना ठरल्याप्रमाणे 100 व 50 […]

महापालिकेच्यावतीने राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांची जयंती साजरी..

कोल्हापूर ता.26 : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुर्वण जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने आज लक्ष्मी विलास पॅलेस (कसबा बावडा) येथील जन्मस्थळातील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस, दसरा चौक येथील राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांचे पुर्णाकृती पुतळयास, […]

कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानक परिसरात महिलांसाठी स्वच्छता गृह..

कोल्हापूर : महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीमार्फत मध्यवर्ती बस स्थानक परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या महिला स्वच्छता गृह कालपासून (२५ जून) सुरु करण्यात आले आहे. महापालिका प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या आदेशाने शहरामध्ये मुख्य वर्दळीच्या ठिकाणी महिलांची गैरसोय […]

राजर्षी शाहू जयंतीनिमित्त आयोजित शोभायात्रा दिंडीला रिमझिम सरितही भरघोस प्रतिसाद

कोल्हापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज की जय ! या जयघोषाने शाहू महाराजांचे स्मरण करुन देणाऱ्या शोभा यात्रा व समता दिंडीला कोल्हापूरकरांनी रिमझिम सरितही भरघोस प्रतिसाद दिला. राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिवस ‘सामाजिक न्याय […]

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले अभिवादन

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आज कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थळ ‘लक्ष्मी विलास पॅलेस’ येथील राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यानंतर […]