अखेर राहुल पाटील यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची घेतली भेट.

Media control news network  दिवंगत आमदार कै. पी. एन. पाटील यांचे दोन्ही सुपुत्र जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील व केडीसीसी बँकेचे संचालक राजेश पाटील यांच्यासह कै. पी. एन. पाटील गटाचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित […]

कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटला धक्का..

कोल्हापुरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) ला खिंडार — हर्षल सुर्वे यांचा राजीनामा! कोल्हापूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील महत्वाचे युवा नेते हर्षल सुर्वे यांनी पक्षाच्या सर्व पदांसह सक्रिय सभासद पदाचा राजीनामा दिला आहे. […]

इलेट्रिक बस डेपो आणि चार्जिंग स्टेशनच्या कामाचा खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून आढावा…

Media control news network  कोल्हापूर, दि. १० खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्र शासनाने पीएमई बस सेवा योजनेअंतर्गत कोल्हापूरसाठी शंभर बसेस मंजूर केल्या आहेत. तसेच बस डेपो नूतनीकरणासाठी १२ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी मंजूर […]

केंद्रीय कर्मचार्‍यांच्या मुलांसाठी कोल्हापुरात लवकरच केंद्रीय विद्यालय सुरू होणार, खासदार धनंजय महाडिक यांची माहिती.

Media Control news network  कोल्हापूर, दि.०९/ केंद्रीय कर्मचार्‍यांच्या मुलांसाठी आवश्यक असणार्‍या केंद्रीय विद्यालयाचा प्रश्न येत्या वर्षभरात मार्गी लागेल, त्यासाठी जिल्हा प्रशासनाने दोन जागा सुचवल्या असून, केंद्रीय समितीच्या पाहणी आणि मान्यतेनंतर केंद्रीय विद्यालयाचे काम लवकरच मार्गी […]

भाजपने सुरू केलेल्या गाव वस्ती संपर्क अभियानांतर्गत खासदार धनंजय महाडिक यांनी दिली शिये गावाला भेट घेऊन, स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला ..

कोल्हापूर/ प्रतिनिधी,भारतीय जनता पार्टीच्यावतीने गाव वस्ती संपर्क अभियान सुरू करण्यात आले आहे या अभियानांतर्गत खासदार धनंजय महाडिक यांनी आज करवीर तालुक्यातील शिये गावाला भेट दिली. गावातील ग्रामपंचायत, आरोग्य केंद्र, शाळा, मंदिरे यांना भेट देवून, खासदार […]

माजी आमदार संजय बाबा घाडगे यांनी घेतली खासदार धनंजय महाडिक यांची सदिच्छा भेट…

माजी आमदार संजय बाबा घाडगे यांनी तालुक्यात भाजप रुजवण्यासाठी प्रयत्न करण्याची दिली ग्वाही. माजी आमदार संजय बाबा घाडगे यांनी नुकताच मुंबईत भाजप पक्ष प्रवेश केला. त्यानंतर आज संजय बाबा घाडगे आणि त्यांचे पुत्र गोकुळचे संचालक […]

खासदार धनंजय महाडिक यांनी नवी दिल्लीत केंद्रीय अर्थराज्यमंत्री नामदार पंकज चौधरी यांची भेट घेतली.

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क, कोल्हापूर  पतसंस्थांच्या समस्या आणि मागण्या याबाबत राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या पदाधिकार्‍यांसह खासदार धनंजय महाडिक यांनी भेट घेतली केंद्रीय अर्थराज्यमंत्री नामदार पंकज चौधरी यांची भेट खासदार धनंजय महाडिक यांनी आज नवी दिल्लीत […]

तब्बल साडेसात कोटी रुपये किमतीच्या अत्याधुनिक अग्निशमन वाहनाचे कोल्हापूर विमानतळावर खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते लोकार्पण

Media control news network, Kolhapur कोल्हापूर, प्रतिनिधी / कोल्हापूर विमानतळावर विविध सेवासुविधा निर्माण करण्याबरोबरच विमानतळ आणि प्रवाशांची सुरक्षा करण्यासाठी विविध उपाययोजना अवलंबल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, विमानतळावर साडेसात कोटी रुपयांचे अग्निशमन वाहन दाखल […]

५० अश्वशक्तीवरील ट्रॅक्टरच्या नोंदणीसाठी असलेली बंदी उठवावी, खासदार धनंजय महाडिक..

media control news network    कोल्हापूर, दिनांक २०. खासदार धनंजय महाडिक यांनी आज नवी दिल्लीत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नामदार नितीन गडकरी यांची भेट घेतली. ५० अश्वशक्तीवरील ट्रॅक्टरच्या नोंदणीसाठी घातलेली महाराष्ट्रातील एकतर्फी बंदी उठवावी […]

भाजपा जिल्हा कार्यालयात मुख्यमंत्र्यांचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

कोल्हापूर प्रतिनिधी दि, ६ . राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर जिल्ह्या दौऱ्यावर असता त्यांनी भाजपा जिल्हा कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.  याप्रसंगी उच्च व तंत्र […]