मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य शोभायात्रा संपन्न….!

कोल्हापूर : कणेरी मठावरील श्री क्षेत्र सिद्धगिरी येथील सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. दरम्यान शिवाजी पेठेतील महात्मा गांधी मैदान येथे पालकमंत्री दीपक केसरकर […]

सीमा भागात प्रत्येक वर्षी रोजगार मेळाव्याचे आयोजन करणार : उद्योग मंत्री उदय सामंत

कोल्हापूर : आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सीमा भागात महा-रोजगार मेळावा घेण्यात आला. यापुढे प्रत्येक वर्षी शिवजयंतीला सीमा भागातीलe युवक-युवतींसाठी रोजगार मेळावा घेण्यात येईल, अशी महत्वपूर्ण घोषणा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली. महाराष्ट्र […]

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे कोल्हापूर मध्ये आगमन…

कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे कोल्हापूर विमानतळ येथे आगमन झाले. त्यांच्या समवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आहेत.        यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री […]

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आज कोल्हापूर दौऱ्यावर…!

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. रविवार, दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी १.३५ वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व मोटारीने महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिराकडे प्रयाण. दुपारी […]

केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांचा कोल्हापूर दौरा कार्यक्रम…!

कोल्हापूर : केंद्रीय गृह मंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा हे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. रविवार दि. १९ फेब्रुवारी रोजी दुपारी १.३० वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन. दुपारी १.४५ […]

खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कोल्हापूर जिल्हा दौर्‍याचं सुक्ष्म नियोजन आणि कार्यक्रम स्थळांची पाहणी….!

कोल्हापूर : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा रविवारी कोल्हापूर जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. या दौर्‍यात त्यांचे कोल्हापूर शहरात विविध कार्यक्रम होणार असून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात येत आहे. खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून […]

१८ फेब्रुवारीला होणार राज्याचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांचा शपथविधी समारंभ …

मुंबई, :- महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल म्हणून रमेश बैस पदाची सूत्रे स्वीकारणार असून त्यांचा शपथविधी समारंभ दि. १८ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी १२.४० वाजता दरबार हॉल, राजभवन येथे होणार आहे.तत्पूर्वी रमेश बैस यांचे शुक्रवार, दिनांक १७ […]

केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या मेळाव्याने होणार कोल्हापूर हातकणंगले लोकसभा विजयी संकल्पाची नांदी….!

कोल्हापूर : आगामी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने एक वर्षापासूनच तयारी सुरू केलेली असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा हे १९ फेब्रुवारी रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा यशस्वी […]

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर…. राज्याला मिळाले नवे राज्यपाल…..!

मुंबई: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी मंजूर केला आहे.रमेश बैस यांची राज्याचे नवे राज्यपाल म्हणून निवड करण्यात आली आहे. भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनामा मंजूर करण्यात आल्याची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे. विरोधी […]

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडुन कणेरी मठ येथे होणाऱ्या पंचमहाभूत महोत्सवाची पाहणी….!

कोल्हापूर : जागतिक स्तरावर वातावरणीय बदलामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे पर्यावरण संरक्षणाच्या जबाबदारीची जाणीव सर्वसामान्य लोकांना होणे आवश्यक आहे. त्याच पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थानच्या वतीने दिनांक २० ते २६ फेब्रुवारी २०२३ या […]