जनतेच्या विश्वासाला न्याय देणारे नेतृत्व; पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या वाढदिवसानिमित्त विकासकामांना उजाळा
कोल्हापूर, प्रतिनिधी : जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याच्या विकासाला मिळालेली गती आणि लोकाभिमुख प्रशासनाची चर्चा सर्वत्र होत आहे. आरोग्य क्षेत्रात शासकीय रुग्णालयांच्या सुविधा […]








