शाहू छत्रपती फाऊंडेशनतर्फे आयोजितशाहू विचारांचा जागर करत शिक्षक, पत्रकारांचा गौरव
कोल्हापूर | प्रतिनिधी “पुणे हे विद्येचे माहेरघर’ ही रूढ संकल्पना इतिहासाच्या कसोटीवर पूर्णपणे खरी ठरत नाही. कारण पुण्यात शिक्षणाची दारे मुख्यत्वे अभिजनांसाठी खुली होती; तर संस्थानकाळात राजर्षी शाहू महाराजांनी तब्बल ८० टक्के बहुजन समाजाला […]









