महावितरणचा अजब कारभार सूचना न देता स्मार्ट मीटर बसविल्याचा आरोप;नादुरुस्त मीटर, अवाजवी बिले आणि कार्यालयातील टोलवाटोलवीमुळे ग्राहकांचा संताप शिगेला
कोल्हापूर | प्रतिनिधी परिसरातील शेकडो वीज ग्राहकांना अचानक वाढीव वीजबिले आल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. नियमितपणे काहीशे रुपयांचे वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांना अचानक दोन ते तीन हजार रुपयांपर्यंत बिले प्राप्त झाल्याने अनेक कुटुंबांचे मासिक […]









