पार्सलमध्ये जर काही बेकायदेशीर नव्हते मग २० लाख का दिले….?
राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा शीतल फराकटे यांचा सवाल

कोल्हापूर : नवोदीता घाटगे यांनी मलेशियाला पाठविलेल्या पार्सलमध्ये काही बेकायदेशीर नव्हते तर  हे प्रकरण मिटवण्यासाठी त्यांनी घाईघाईने २० लाख रूपये का दिले? अमली पदार्थ, बनावट पासपोर्ट, एटीएम कार्ड्स असल्याचे फोनवरून सांगून पत्नीची फसवणूक झाली असताना […]

दीडशे बांधकाम कामगारांना प्रापंचिक साहित्याचे वाटप….

कोल्हापूर: खासदार धनंजय महाडिक आणि कृष्णराज महाडिक यांच्या पाठपुराव्यामुळे बांधकाम कामगारांसाठी राज्य शासनामार्फत प्रापंचिक साहित्य प्राप्त झाले होते. त्याचे वाटप करताना मनस्वी आनंद झाला आहे. भविष्यातही या कष्टकरी वर्गाला सर्वतोपरी सहकार्य असेल, असे प्रतिपादन भागीरथी […]

उद्याचा कोल्हापूर बंद मागे घ्यावा : शिवसेनेचे आवाहन

कोल्हापूर : शिवसेना नेहमीच हद्दवाढ, सर्किट बेंचच्या समर्थनार्थ उभी राहिली आहे. सर्वसामान्यांना न्याय देणारे महायुतीचे सरकार असून, सामंजस्याची भूमिका घेवून चर्चेअंती सुटणाऱ्या प्रश्नासाठी कोल्हापूर बंद सारखे स्वरूप देवून शहरवासियांना वेठीस धरणे अयोग्य आहे. हद्दवाढचा प्रस्ताव […]

चिंतामणीनगर येथील रेल्वे उड्डाण पुलाचे काम 15 ऑगस्टपूर्वी पूर्ण करा : पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

 सांगली : चिंतामणीनगर येथे उभारण्यात येत असलेल्या रेल्वे उड्डाण पुलाचे काम १५ ऑगस्ट २०२४ पूर्वी पूर्ण करावे, अशा  सूचना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज संबधित अधिकाऱ्यांना दिल्या.         चिंतामणीनगर येथील उड्डाण पुलाचे कामासंदर्भात पालकमंत्री डॉ. सुरेश […]

6 जुलैला जिल्हा नियोजन समितीची सभा

कोल्हापूर : जिल्हा नियोजन समितीची सभा शनिवार दि. 6 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजता ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे, […]

हद्दवाढीसाठी विरोध करणारे “झारीतील शुक्राचार्य” कोण? : शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण

कोल्हापूर : शहराची हद्दवाढ होणे ही नैसर्गिक बाब आहे. हद्दवाढ झाली तर शहरासह जिल्ह्याचा सर्वांगीण विकास शक्य आहे. कोल्हापूर शहर वगळता राज्यातील पुणे, ठाणे, संभाजीनगर, नाशिक अशा महानगरपालिकांची हद्दवाढ झाल्यानेच या शहराशेजारील गावांचा विकास होवून […]

बिद्रीतील पारंपारिक बेंदूर सणात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा सहभाग

बिद्री, दि. २२ : बिद्री ता. कागल येथे कर्नाटकी बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या गावाला बैल पळविण्याची गेल्या ५० वर्षांची परंपरा आहे.  पारंपारिक पद्धतीने साजरा केलेल्या या कर्नाटकी बेंदूर सणात पालकमंत्री हसन […]

इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाकडील योजनांचा लाभ घेण्‍याचे आवाहन

सांगली : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित हे शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत असून या महामंडळाकडून इतर मागासवर्ग प्रवर्गातील व्यक्तींना स्वयंरोजगाराकरीता तसेच उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देते. महामंडळामार्फत […]

कोल्हापूर येथे दि. २५ जून रोजी शाश्वत विकास परिषदेचे आयोजन

कोल्हापूर : भारत सरकारकडून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त भारताला सन २०४७ पर्यंत “विकसित भारत” करण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे, तसेच सन २०३० पर्यंत शाश्वत विकास उद्दिष्टे सुद्धा साध्य करण्याचा मानस आहे. विकसित भारताची उद्दिष्टे साध्य […]

लघु उद्योजकांना जिल्हा पुरस्कारासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 15 जुलै –
महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी

सांगली : उद्योग क्षेत्रामधील असामान्य कामगिरी करणाऱ्या लघु उद्योजकांकरीता राज्य शासनामार्फत जिल्हा पुरस्कार देण्यात येतात. या पुरस्कारासाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 15 जुलै 2024 असून सांगली जिल्ह्यातील पात्र लघु उद्योजकांनी विहीत मुदतीत अर्ज करावेत, असे […]