श्रावण षष्ठी यात्रेमुळे श्री केदारलिंगाच्या मूर्ती संवर्धनाचे काम ढकलले पुढेभाविकांसाठी दर्शन नियमित सुरु
कोल्हापूर: श्रावण षष्ठी यात्रेमुळे श्रीकेदारलिंगाच्या मूर्ती संवर्धनाचे काम पुढे ढकलण्यात आले असून भाविकांसाठी दर्शन नियमित सुरु राहणार असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव सुशांत बनसोडे यांनी दिली आहे. श्री. केदारलिंग देवस्थान वाडी रत्नागिरी […]









