सौम्य लक्षणे असणाऱ्या कोरोनाग्रस्त रुग्णांवर घरीच उपचार…. वडणगे पॅटर्नला आज प्रत्यक्षात सुरवात

मिडीया कंट्रोल न्युज नेटवर्क (जिल्हा माहिती कार्यालय) :सौम्य लक्षणे असणाऱ्या किंवा लक्षणे नसणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर घरीच उपचार करण्याच्या वडणगे पॅटर्नला आज प्रत्यक्षात सुरुवात झाली. वडणगे ग्रामपंचातीच्या माध्यमातून या रुग्णाला किट देवून मनोबल वाढवून त्याच्याच […]

कोरोनाच्या लढ्यात शहरातील तालीम संस्था, शिक्षणसंस्थांनी स्वयंस्फूर्तीने मदतीस पुढे यावे : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी : कोरोना रोगावर आजपर्यंत औषध किंवा लस निर्माण झाली नसल्याने, कोरोनावर मात करण्यावर प्रशासनास मर्यादा येत आहेत.  गेल्या चार महिन्यांतील परिस्थिती आणि गेल्या दहा दिवसातील परीस्थिती याचा गांभीर्याने विचार करता कोरोना रुग्णांची […]

फडणवीसांचे मुहूर्त कायम चुकीचेच, त्यांना काय झालंय हेच समजत नाही : मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर प्रतिनिधी सतीश चव्हाण : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कायम चुकीचेच मुहूर्त काढत आहेत, असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला. त्यांना नेमकं काय झालय, हेच समजत नाही असेही श्री […]

गांधीनगरमध्ये अडीच लाखांचा गुटखा जप्त; दोघांना अटक

कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : गांधीनगर (ता. करवीर) येथील चिंचवाड रोडवरील कोकण सेवा ट्रान्सपोर्टच्या मागील बाजूच्या गाळ्यामध्ये गांधीनगर पोलीसानी छापा टाकून दोघांकडून २ लाख ५६ हजार ८५० रुपयांचा गुटका जप्त केला.    मुलचंद बाशूमल निरंकारी (वय […]

लॉकडाऊनच्या मुदतीत ३१ ऑगस्टपर्यंत वाढ… ५ ऑगस्टपासून मॉल्स, मार्केट, दुकाने सकाळी ९ ते ७ पर्यंत सुरू

मिडीया कंट्रोल न्युज नेटवर्क : जिल्ह्यातील लॉकडाऊनची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. यामध्ये मॉल्स, मार्केट, दुकाने ५ ऑगस्टपासून सकाळी ९ ते सायंकाळी ७ पर्यंत सुरु राहणार आहेत. जिल्हांतर्गत ५० टक्के प्रवासी क्षमतेसह बससेवा सुरु […]

आम्ही इचलकरंजीकर अधिकारी च्या वतीने आय जी एम ला गरम पाण्याचे दहा डिस्पेन्सर

इचलकरंजी प्रतिनिधी महेश सोनवणे मूळ इचलकरंजी शहरवासी असलेले आणि राज्यभर कार्यरत असलेल्या अधिकारी वर्गाच्या आम्ही इचलकरंजीकर अधिकारी व्हॉटस् ॲप ग्रु पच्यावतीने आज इचलकरंजीमधील आयजीएम रुग्णालयात गरम पाण्याचे 10 डिस्पेन्सर देण्यात आले. त्यामुळे रुग्णांना पिण्यासाठी गरम […]

आता लवकरच …… मिडिया कंट्रोल न्युज चॅनेल लाईव्ह

युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याचे सर्व  सभासद यांना विनंती  लाईक करा , शेअर करा, सबस्क्राईब करा .  

सात दिवसांच्या आत फाईलची निर्गत करा, आमदार जाधव यांची सूचना

कोल्हापूर प्रतिनिधी नियाज जमादार : महापालिकेच्या राजारामपुरी येथील नगररचना विभागाला नागरिकांच्या तक्रारीनुसार भेट देऊन आमदार चंद्रकांत जाधव यांनी आढावा घेतला. व सात दिवसांच्या आत फाईलची निर्गत करा, अशी सूचना केली.  घरकुल आवास योजनेसाठी किती लोकांनी […]

पोलिसांना कोविड-१९ प्रादुर्भाव संपेपर्यंत सेवा निवासस्थाने ठेवण्याची मुभा : गृहमंत्री अनिल देशमुख

मिडिया कंट्रोल न्युज नेटवर्क : मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत  पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना जोपर्यंत कोविड-१९ प्रादुर्भाव संपत नाही, तोपर्यंत त्यांची सेवा निवासस्थानी त्यांच्याकडे ठेवण्याची मुभा देण्यात आली असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. या […]

गडहिंग्लज उपजिल्हा रूग्णालय पूर्ण वेळ विलगीकरण रूग्णालय..जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आदेश

मिडीया कंट्रोल न्युज नेटवर्क (जिल्हा माहिती कार्यालय) : गडहिंग्लज येथील उपजिल्हा रूग्णालय व रूग्णालयासाठी कार्यरत सर्व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सेवेसहित आजपासून पुढील आदेशापर्यंत पूर्ण वेळ विलगीकरण रूग्णालय म्हणून कार्यान्वित करण्यात यावे.  या रूग्णालयात […]