छत्रपती घराण्याच्या वतीने पंचमहाभुत महोत्सवाला सर्वतोपरी सहकार्य : माजी आमदार मालोजीराजे छत्रपती

कोल्हापूर : सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवच्या निमित्ताने कणेरी मठावर पर्यावरण जनजागृतीचे अतिशय महत्त्वाचे काम सुरू आहे, याबाबत मठाचे कौतुक करावे तेवढे थोडे असून छत्रपती घराण्याच्या वतीने या महोत्सवाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन माजी आमदार मालोजीराजे छत्रपती […]

परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा : जिल्हाधिकारी राहुल रेखावार…!

कोल्हापूर : इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षा केंद्रावरील गैरप्रकार टाळण्यासाठी तसेच कॉपीमुक्त जिल्हा होण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या.   इयत्ता १२ वी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ […]

पत्रकार संघटनांची घेतली उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दखल…..!

कोल्हापूर : पत्रकार शशिकांत वारीशे यांचा अपघात की खून राजापूर येथील घटनेची चौकशी करुन उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून तापास जलदगतीने व्हावा यासाठी युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्या तर्फे चार दिवसा पुर्वी कोल्हापूर निवासी उपजिल्हाधिकारी भगवान […]

केआयटी कॉलेजमध्ये जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची मुलाखत….

कोल्हापूर : केआयटी अभियांत्रिकी स्वायत्त महाविद्यालयाच्या लीड इंडिया या व्यासपीठाच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्याचे कलेक्टर माननीय श्री राहुल रेखावार यांच्याबरोबर विद्यार्थी संवादाचा कार्यक्रम आज ३ फेब्रुवारी २०२३ रोजी महाविद्यालयात आयोजित केला गेला. विद्यार्थ्यांनी जे आपण गोष्ट […]

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडुन कणेरी मठ येथे होणाऱ्या पंचमहाभूत महोत्सवाची पाहणी….!

कोल्हापूर : जागतिक स्तरावर वातावरणीय बदलामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे पर्यावरण संरक्षणाच्या जबाबदारीची जाणीव सर्वसामान्य लोकांना होणे आवश्यक आहे. त्याच पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थानच्या वतीने दिनांक २० ते २६ फेब्रुवारी २०२३ या […]

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर….

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार, दिनांक ११ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.०० वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व मोटारीने कणेरी मठकडे प्रयाण. दुपारी १२.२० वाजता […]

विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडून कणेरी मठ येथे आयोजित सुमंगलम पंचमहाभूत महोत्सवाच्या तयारीची पाहणी

कोल्हापूर :-श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थानच्या वतीने दिनांक २० ते २६ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत कणेरी मठ येथे सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवातून सर्वसामान्य नागरिकांना पर्यावरण संवर्धनाचा मौलिक संदेश देण्यात येणार असून […]

जागरुक पालक सुदृढ बालक अभियान अंतर्गत ० ते १८ वर्षे वयोगटातील २४६६ बालकांची आरोग्य तपासणी…

कोल्हापूर : जागरुक पालक सुदृढ बालक अभियानाअंतर्गत शहरातील ० ते १८ वयोगटातील २४६६ बालकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ० ते ६ वयोगटातील २९७ इतक्या मुलांची व ६ ते १८ वयोगटातील २१६९ इतक्या मुलांची आरोग्य तपासणी […]

समतेसाठी प्रयत्न करणाऱ्या सामाजिक संस्थांना प्रोत्साहन देणार : सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

पुणे : समाजातील विषमता दूर करून समतेसाठी कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांना प्रोत्साहन देण्यात येईल, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.             महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास […]

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत सिम्बॉयसिस विद्यापीठाचा तिसरा पदवीदान समारंभ संपन्न….!

पुणे : प्रत्येक क्षेत्रात सराव आणि अभ्यासाने माणूस परिपूर्ण होत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या निवडलेल्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कोणत्याही कामाला कमी न लेखता आत्मविश्वासाने काम करावे, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.   […]