‘गोकुळ’ मार्फत आषाढी एकादशी निमित्त सुगंधी दूध, खिचडी व हरिपाठ वाटप…
कोल्हापूर ता.१७: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) मार्फत आषाढी एकादशी निमित्त दरवर्षीप्रमाणे प्रति पंढरपूर असलेल्या नंदवाळ ते कोल्हापूर या मार्गावरती पुईखडी येथे भाविक भक्तांना सुगंधी दूध, खिचडी व सार्थ हरिपाठ पुस्तिका वाटप संघाचे चेअरमन अरुण डोंगळे […]









